Gudi Padwa 2026 : ऑईल फ्री पुऱ्या करण्याची खास ट्रिक! १ थेंबही तेल न वापरता टम्म फुगतील पुऱ्या

Updated:March 13, 2026 19:18 IST2026-03-13T12:19:49+5:302026-03-13T19:18:11+5:30

Special Trick To Make Oil Free Puri (Gudi Padwa 2026) : एअर फ्रायरला १८० डिग्री सेल्सियसवर प्री हीट करा. त्यानंतर लाटलेल्या पुऱ्या बास्केटमध्ये ठेवून ५ ते ७ मिनिटं बेक करा.या ट्रिक्समुळे पुरी तेलात न तळताही छान फुगते आणि कुरकुरीत होते.

Gudi Padwa 2026 : ऑईल फ्री पुऱ्या करण्याची खास ट्रिक! १ थेंबही तेल न वापरता टम्म फुगतील पुऱ्या

तळलेल्या पुऱ्या चवीला छान लागत असल्या तरी त्या आरोग्याच्या दृष्टीनं अनेकजण तेल खाणं टाळतात. तेलाचा वापर न करता एअर फ्रायर किंवा ओव्हनचा वापर करून तुम्ही टम्म फुगलेल्या पुऱ्या बनवू शकता. (Special Trick To Make Oil Free Puri)

Gudi Padwa 2026 : ऑईल फ्री पुऱ्या करण्याची खास ट्रिक! १ थेंबही तेल न वापरता टम्म फुगतील पुऱ्या

सगळ्यात आधी गव्हाचे पीठ, चवीनुसार मीठ आणि थोडं कोमट पाणी घालून कणीक घट्ट मळून घ्या. पीठ जास्त सैल नसावं. अन्यथा पुरी फुगणार नाही (How To Make Oil Free Puri On Gudi Padwa)

Gudi Padwa 2026 : ऑईल फ्री पुऱ्या करण्याची खास ट्रिक! १ थेंबही तेल न वापरता टम्म फुगतील पुऱ्या

पिठाचे छोटे गोळे करून पुऱ्या लाटून घ्या. या पु्ऱ्या काही सेकंद गरम पाण्याच्या वाफेवर ठेवा. ज्यामुळे त्या आतून शिजतील.

Gudi Padwa 2026 : ऑईल फ्री पुऱ्या करण्याची खास ट्रिक! १ थेंबही तेल न वापरता टम्म फुगतील पुऱ्या

एअर फ्रायरला १८० डिग्री सेल्सियसवर प्री हीट करा. त्यानंतर लाटलेल्या पुऱ्या बास्केटमध्ये ठेवून ५ ते ७ मिनिटं बेक करा.या ट्रिक्समुळे पुरी तेलात न तळताही छान फुगते आणि कुरकुरीत होते.

Gudi Padwa 2026 : ऑईल फ्री पुऱ्या करण्याची खास ट्रिक! १ थेंबही तेल न वापरता टम्म फुगतील पुऱ्या

जर तुमच्याकडे एअर फ्रायर नसेल तर तुम्ही नॉन स्टिक पॅनवर दोन्ही बाजूंनी दाब देऊन पुऱ्या भाजून घेऊ शकता. ज्याला बेक्ड पुरी असंही म्हणतात.

Gudi Padwa 2026 : ऑईल फ्री पुऱ्या करण्याची खास ट्रिक! १ थेंबही तेल न वापरता टम्म फुगतील पुऱ्या

नेहमीप्रमाणे गव्हाचे पीठ घट्ट मळून घ्या. पीठ मळताना त्यात थोडं मीठ आणि हवी असल्यास थोडी रवाळ कणीक वापरा. जेणेकरून पुरीला छान टेक्सचर येईल.

Gudi Padwa 2026 : ऑईल फ्री पुऱ्या करण्याची खास ट्रिक! १ थेंबही तेल न वापरता टम्म फुगतील पुऱ्या

एका मोठ्या पसरट कढईत किंवा पातेल्यात पाणी घेऊन ते चांगले उकळू द्या. पाणी कडकडीत उकळणं खूप गरजेचं आहे.

Gudi Padwa 2026 : ऑईल फ्री पुऱ्या करण्याची खास ट्रिक! १ थेंबही तेल न वापरता टम्म फुगतील पुऱ्या

पाणी उकळायला लागल्यावर त्यात लाटलेली पुरी हळूच सोडा.सुरूवातील पुरी तळाला जाईल पण जशी ती वर येईल तशी ती पाण्यावर तरंगू लागेल.

Gudi Padwa 2026 : ऑईल फ्री पुऱ्या करण्याची खास ट्रिक! १ थेंबही तेल न वापरता टम्म फुगतील पुऱ्या

पुरी पाण्यावर तरंगायला लागली की साधारण १ मिनिटं दोन्ही बाजूंनी व्यवस्थित शिजू द्या. त्यानंतरही ती बाहेर काढून एका सुती कापडावर किंवा जाळीवर ठेवा. जेणेकरून जास्तीचं पाणी सुकेल.

Gudi Padwa 2026 : ऑईल फ्री पुऱ्या करण्याची खास ट्रिक! १ थेंबही तेल न वापरता टम्म फुगतील पुऱ्या

सणावाराला किंवा इतर दिवशीही तुम्ही जेवणासाठी अशा पुऱ्या करू शकता.