1 / 10आपला भारतीय आहार हा विविधतेने परिपूर्ण आहेच. तसेच शरीरासाठी उपयुक्त अशा विविध गुणधर्मांचे पदार्थ आपल्या आहारात आहेत. 2 / 10असे पदार्थ आपण रोजच वापरतो. पण त्यांचा शरीरासाठी असणारा उपयोग आपल्याला माहितीच नसतो. 3 / 10असे सात पदार्थ आहेत, ज्यांच्या वापराशिवाय आपला दिवसच जात नाही. तरीही त्यांचे गुणधर्म आपल्याला माहिती नाहीत.4 / 10रोजच्या फोडणीला आपण जिरं वापरतो. भाजीला नाही तर आमटीला. जिऱ्यामुळे पचन चांगले होते. पोटात गॅस होत नाहीत.5 / 10आपण जेवणात हिंग वापरतो. आपल्या आहारातील अनेक पदार्थ उष्ण असतात. त्यांचा आपल्याला त्रास होऊ नये म्हणून फोडणीला हिंगाचा वापर केला जातो. 6 / 10लसूण खरी फार औषधी आहे. कलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवण्यासाठी लसूण खातात. तसेच अनेक फायदे आहेत. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 7 / 10फोडणीला आपण मोहरी वापरतो. त्यामध्ये संगर्ग प्रतिकारक सत्व असतात. त्यामळे मोहरी शरीरासाठी आवश्यक असते. रक्तदाबावरही नियंत्रण राहते.8 / 10पोळ्या असो वा पुऱ्या ते तयार करण्यासाठी कणीक लागते. कणीक म्हणजे गव्हाचे पीठ त्यामुळे ती पचन संस्थेसाठी फार उपयुक्त असते. जवळपास रोजच आपण कणकेचा वापर करतो.9 / 10चहा जरी शरीरासाठी हानिकारक असला तरी चहा पावडर केसांसाठी तसेच त्वचेसाठी चांगली असते. त्यामुळे नुसत्या चहा पावडरचा चहा पिणे शरीरासाठी गुणकारी ठरेल.10 / 10रोज पाटात लिंबाचा रस जाणे शरीरासाठी प्रचंड चांगले आहे. कारण लिंबामध्ये अनेक सत्व असतात. लिंबू जीवनसत्त्वांनी भरलेले असते.