चहा करण्याच्या १० ट्रिक्स; विकतसारखा फक्कड- घट्ट गरमागरम चहा करा घरीच

Updated:October 28, 2025 18:37 IST2025-10-28T16:22:59+5:302025-10-28T18:37:47+5:30

10 Traditional Ways To Make Amrittulya Tea : या चहाची खरी चव त्याच्या खास चहा मसाल्यांमध्ये असते. हा मसाला तयार करून ठेवून तो उकळत्या चहात घाला.

चहा करण्याच्या १० ट्रिक्स; विकतसारखा फक्कड- घट्ट गरमागरम चहा करा घरीच

एका पातेल्यात थोडं पाणी घ्या आणि ते उकळवायला ठेवा. पाणी चांगलं उकळल्यानंतर त्यात दुधाचे प्रमाण पाण्यापेक्षा थोडं जास्त ठेवा. (10 Traditional Ways To Make Amrittulya Tea)

चहा करण्याच्या १० ट्रिक्स; विकतसारखा फक्कड- घट्ट गरमागरम चहा करा घरीच

पाणी आणि दूध एकत्र गरम झाल्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार साखर आणि चहा पावडर घाला. (Amrittulya Chai Step By Step Making 10 Tips)

चहा करण्याच्या १० ट्रिक्स; विकतसारखा फक्कड- घट्ट गरमागरम चहा करा घरीच

या चहाची खरी चव त्याच्या खास चहा मसाल्यांमध्ये असते. हा मसाला तयार करून ठेवून तो उकळत्या चहात घाला.

चहा करण्याच्या १० ट्रिक्स; विकतसारखा फक्कड- घट्ट गरमागरम चहा करा घरीच

चहाला चांगली उकळ येऊ द्या आणि तो सतत चमच्यानं ढवळत राहा यामुळे चहा दाट होतो आणि चव चांगली उतरते.

चहा करण्याच्या १० ट्रिक्स; विकतसारखा फक्कड- घट्ट गरमागरम चहा करा घरीच

चहाचा रंग गडद झाल्यावर आणि तो पुरेसा दाटसर झाल्यावर गॅस बंद करा. चहा गाळून लगेच गरमागरम सर्व्ह करा.

चहा करण्याच्या १० ट्रिक्स; विकतसारखा फक्कड- घट्ट गरमागरम चहा करा घरीच

अमृततुल्य चहा करण्यासाठी अनेक ठिकाणी पितळेचे किंवा जाड बुडाच्या भांड्याचा वापर केला जातो. यामुळे चहाची उष्णता एकसमान टिकून राहते आणि चहा लवकर थंड होत नाही.

चहा करण्याच्या १० ट्रिक्स; विकतसारखा फक्कड- घट्ट गरमागरम चहा करा घरीच

चहा उकळत असताना त्यावर मलाई येऊ दिली जात नाही. साय येऊ नये म्हणून चहा सतत ढवळला जातो. ज्यामुळे तो अधिक कडक आणि दाटसर होतो.

चहा करण्याच्या १० ट्रिक्स; विकतसारखा फक्कड- घट्ट गरमागरम चहा करा घरीच

काही ठिकाणी गुळाचा चहा बनवलो जातो. जो थंडीत पिण्यासाठी पोष्टीक आणि आरोग्यदायी मानला जातो.

चहा करण्याच्या १० ट्रिक्स; विकतसारखा फक्कड- घट्ट गरमागरम चहा करा घरीच

चांगला दाट चहा येण्यासाठी या चहात पाण्यापेक्षा दूधाचे प्रमाण अधिक वापरले जाते. शक्यतो फुल क्रिम किंवा म्हशीच्या दुधाचा वापर केला जातो.

चहा करण्याच्या १० ट्रिक्स; विकतसारखा फक्कड- घट्ट गरमागरम चहा करा घरीच

अमृततुल्यच्या टपऱ्यांवर अनेकदा चहा पुन्हा वापरला जात नाही. ताजा चहा बनवण्यावर भर दिला जातो. ज्यामुळे गुणवत्ता आणि स्वाद टिकून राहतो.