1 / 9महाराजा, मुंजा अशा चित्रपटांनंतर शर्वरी वाघला फारच लोकप्रियता मिळाली आहे. तिच्या गोड स्वभावासाठी आणि सुंदरतेसाठी लोक तिच्यावर फिदा आहेत.2 / 9शर्वरी दिसायला फक्त सुंदर नाही, तर ती प्रचंड फिट आहे. याचे कारण म्हणजे तिचे रुटीन.3 / 9Ndtv ने दिलेल्या माहितीनुसार पाहा शर्वरी वाघ दिवसभरात कोणते व्यायाम करते.4 / 9हातातील शक्ती वाढवण्यासाठी शर्वरी रोज टायर ट्रेनिंग करते. अनेक फिटनेस फ्रिक हा व्यायाम करतात.5 / 9शर्वरी रोज तासभर तरी पॅडल बॉल खेळते. त्यामुळे शरीरातील स्फूर्ती वाढते. तसेच रिफ्लेक्सेस चांगले होतात.6 / 9शरीराची हालचाल होण्यासाठी व संयम वाढवण्यासाठी शर्वरी बास्केट बॉल खेळते. या खेळामुळे हातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत होते.7 / 9जीमला जाणाऱ्या मोठ्या- मोठ्या हेवीलिफ्टरप्रमाणे शर्वरी टीआरएक्स रोप्सचा व्यायाम करते. त्यामुळे वजन कमी होण्यासाठी मदत होते. तसेच हाडे मजबूत होतात.8 / 9दंडांमधील शक्ती वाढवण्यासाठी शर्वरी वेट लिफ्टींग करते. त्यामुळे डान्स करताना, एखादा कठीण सीन करताना वगैरे ती थकत नाही.9 / 9शरीरासाठी गरजेचे म्हणजे संतुलन. ते राखण्यासाठी शर्वरी मेडीसन बॉल हा व्यायाम प्रकार करते. त्यामुळे ती तिची कामे पटपट करू शकते.