शर्वरी वाघ इतकी फिट कशी? ६ व्यायाम प्रकार ती करते ते पाहा, लगेच मिळेल उत्तर

Updated:February 25, 2025 13:49 IST2025-02-25T13:42:20+5:302025-02-25T13:49:46+5:30

Sharvari Wagh's Fitness Secrete, Check out the 6 types of exercises she does : शर्वररी वाघ आहे फारच फिट जाणून घ्या त्यामागील कारण.

शर्वरी वाघ इतकी फिट कशी? ६ व्यायाम प्रकार ती करते ते पाहा, लगेच मिळेल उत्तर

महाराजा, मुंजा अशा चित्रपटांनंतर शर्वरी वाघला फारच लोकप्रियता मिळाली आहे. तिच्या गोड स्वभावासाठी आणि सुंदरतेसाठी लोक तिच्यावर फिदा आहेत.

शर्वरी वाघ इतकी फिट कशी? ६ व्यायाम प्रकार ती करते ते पाहा, लगेच मिळेल उत्तर

शर्वरी दिसायला फक्त सुंदर नाही, तर ती प्रचंड फिट आहे. याचे कारण म्हणजे तिचे रुटीन.

शर्वरी वाघ इतकी फिट कशी? ६ व्यायाम प्रकार ती करते ते पाहा, लगेच मिळेल उत्तर

Ndtv ने दिलेल्या माहितीनुसार पाहा शर्वरी वाघ दिवसभरात कोणते व्यायाम करते.

शर्वरी वाघ इतकी फिट कशी? ६ व्यायाम प्रकार ती करते ते पाहा, लगेच मिळेल उत्तर

हातातील शक्ती वाढवण्यासाठी शर्वरी रोज टायर ट्रेनिंग करते. अनेक फिटनेस फ्रिक हा व्यायाम करतात.

शर्वरी वाघ इतकी फिट कशी? ६ व्यायाम प्रकार ती करते ते पाहा, लगेच मिळेल उत्तर

शर्वरी रोज तासभर तरी पॅडल बॉल खेळते. त्यामुळे शरीरातील स्फूर्ती वाढते. तसेच रिफ्लेक्सेस चांगले होतात.

शर्वरी वाघ इतकी फिट कशी? ६ व्यायाम प्रकार ती करते ते पाहा, लगेच मिळेल उत्तर

शरीराची हालचाल होण्यासाठी व संयम वाढवण्यासाठी शर्वरी बास्केट बॉल खेळते. या खेळामुळे हातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत होते.

शर्वरी वाघ इतकी फिट कशी? ६ व्यायाम प्रकार ती करते ते पाहा, लगेच मिळेल उत्तर

जीमला जाणाऱ्या मोठ्या- मोठ्या हेवीलिफ्टरप्रमाणे शर्वरी टीआरएक्स रोप्सचा व्यायाम करते. त्यामुळे वजन कमी होण्यासाठी मदत होते. तसेच हाडे मजबूत होतात.

शर्वरी वाघ इतकी फिट कशी? ६ व्यायाम प्रकार ती करते ते पाहा, लगेच मिळेल उत्तर

दंडांमधील शक्ती वाढवण्यासाठी शर्वरी वेट लिफ्टींग करते. त्यामुळे डान्स करताना, एखादा कठीण सीन करताना वगैरे ती थकत नाही.

शर्वरी वाघ इतकी फिट कशी? ६ व्यायाम प्रकार ती करते ते पाहा, लगेच मिळेल उत्तर

शरीरासाठी गरजेचे म्हणजे संतुलन. ते राखण्यासाठी शर्वरी मेडीसन बॉल हा व्यायाम प्रकार करते. त्यामुळे ती तिची कामे पटपट करू शकते.