अनुष्का शर्माने का सोडले गोड पदार्थ, दूध आणि गहू? ती सांगते, त्यानं नेमकं काय बदललं..

Updated:June 4, 2025 15:09 IST2025-06-04T15:06:53+5:302025-06-04T15:09:47+5:30

Anushka Sharma fitness secret: Anushka Sharma diet plan: Anushka Sharma weight loss tips: अनेक मुलाखतीत तिने सांगितले आहे की, फिट राहण्यासाठी ती काय खाते आणि काय टाळते

अनुष्का शर्माने का सोडले गोड पदार्थ, दूध आणि गहू? ती सांगते, त्यानं नेमकं काय बदललं..

अनुष्का शर्मा ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री असली तरी तिचा आहार आणि जीवनशैली अगदी साधी सोपी आहे.(Anushka Sharma fitness secret)

अनुष्का शर्माने का सोडले गोड पदार्थ, दूध आणि गहू? ती सांगते, त्यानं नेमकं काय बदललं..

वयाच्या ३७ व्या वर्षी देखील ती एकदम फिट आणि तंदुरुस्त आहे. ती मात्र नित्यनियमाने आपले डाएट फॉलो करते. जर तिच्यासारखे फिट राहायचे असेल तर ती आहारात काय खाते हे पाहूया. (Anushka Sharma diet plan)

अनुष्का शर्माने का सोडले गोड पदार्थ, दूध आणि गहू? ती सांगते, त्यानं नेमकं काय बदललं..

तिच्या अनेक मुलाखतीत तिने सांगितले आहे की, फिट राहण्यासाठी ती काय खाते आणि काय टाळते. एका मुलाखतीत तिने म्हटलं की रोजच्या आहारात तीन पदार्थांचा समावेश करत नाही. (Anushka Sharma weight loss tips)

अनुष्का शर्माने का सोडले गोड पदार्थ, दूध आणि गहू? ती सांगते, त्यानं नेमकं काय बदललं..

ती ग्लुटेन, साखर आणि दुग्धजन्य पदार्थ खात नाही. याऐवजी ती अनेक पर्यायी पदार्थ खाते ज्यामुळे हेल्दी आणि फिट आहे.

अनुष्का शर्माने का सोडले गोड पदार्थ, दूध आणि गहू? ती सांगते, त्यानं नेमकं काय बदललं..

गव्हामध्ये अधिक प्रमाणात ग्लुटेन असते जे आपल्या शरीरातील सेलिआक रोगाचा धोका अधिक वाढवते. हा आजार शरीरातील ग्लुटेनला प्रतिक्रिया देऊन पचनसंस्थेवर परिणाम करतो. त्यामुळे अनुष्का ग्लुटेन असणारे पदार्थ खात नाही.

अनुष्का शर्माने का सोडले गोड पदार्थ, दूध आणि गहू? ती सांगते, त्यानं नेमकं काय बदललं..

अनुष्का म्हणते की गव्हाऐवजी नाचणी, बाजरी, ज्वारी किंवा क्विनोआसारखे धान्य आपल्या आहारात असायला हवे.

अनुष्का शर्माने का सोडले गोड पदार्थ, दूध आणि गहू? ती सांगते, त्यानं नेमकं काय बदललं..

दुग्धजन्य पदार्थांमध्ये फॅट जास्त असते. त्यासाठी अनुष्का पर्याय म्हणून बदामाचे दूध घेते. यात व्हिटॅमिन ई चा उत्तम स्त्रोत आहे. जे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.