३ मिनिटांत ३ व्यायाम, रात्री झोपण्यापूर्वी करा एवढंच काम-वजन आणि शुगर कणभरही वाढणार नाही

Updated:February 11, 2026 12:55 IST2026-02-11T12:48:53+5:302026-02-11T12:55:36+5:30

३ मिनिटांत ३ व्यायाम, रात्री झोपण्यापूर्वी करा एवढंच काम-वजन आणि शुगर कणभरही वाढणार नाही

वाढतं वजन आणि रक्तातील वाढलेली शुगर कशी कमी करायची, हा प्रश्न सध्या अनेकांना छळतो आहे.

३ मिनिटांत ३ व्यायाम, रात्री झोपण्यापूर्वी करा एवढंच काम-वजन आणि शुगर कणभरही वाढणार नाही

एकतर चुकीचा आहार आणि शरीराचा गरजेपुरताही न होणारा व्यायाम ही काही त्याची प्रमुख कारणं सांगितली जातात.

३ मिनिटांत ३ व्यायाम, रात्री झोपण्यापूर्वी करा एवढंच काम-वजन आणि शुगर कणभरही वाढणार नाही

म्हणूनच आता हा एक अगदी सोपा व्यायाम रोज रात्री झोपण्यापुर्वी फक्त २ ते ३ मिनिटे करा. हा व्यायाम केल्याने जेवण झाल्यानंतर शुगर एकदम वाढणार नाही (simple exercises for fast weight loss). तसेच पचनक्रिया, मेटाबॉलिझम चांगले होऊन वजन कंट्रोलमध्ये राहण्यासही मदत होईल. ते व्यायाम नेमके कोणते याविषयीची माहिती योगा एक्सपर्टने theyoginiworld या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.

३ मिनिटांत ३ व्यायाम, रात्री झोपण्यापूर्वी करा एवढंच काम-वजन आणि शुगर कणभरही वाढणार नाही

त्यापैकी पहिला व्यायाम म्हणजे हील रेज. हा व्यायाम करण्यासाठी एका जागी उभे राहा. शरीराचे संतुलन सांभाळता यावे यासाठी दोन्ही हात कंबरेवर ठेवा. त्यानंतर बोटांवर जोर देऊन एका नंतर एक या पद्धतीने दोन्ही पायांच्या टाचा उचला. असं एखादा मिनिटे करा.

३ मिनिटांत ३ व्यायाम, रात्री झोपण्यापूर्वी करा एवढंच काम-वजन आणि शुगर कणभरही वाढणार नाही

यानंतर पुढच्या एका मिनिटासाठी हिल वॉक करा. म्हणजेच पायांच्या टाचांवर चालणे.(3 exercise in just 3 minutes to control weight)

३ मिनिटांत ३ व्यायाम, रात्री झोपण्यापूर्वी करा एवढंच काम-वजन आणि शुगर कणभरही वाढणार नाही

शेवटचा व्यायाम म्हणजे टो वॉक. हा व्यायाम करण्यासाठी पायाच्या टाचा न उचलता बोटांवर चालणे. हा व्यायामही एखादा मिनिटे करावा. हे व्यायाम केल्याने पायामध्ये असणारे प्रेशर पॉईंट्स व्यवस्थित दाबले जातात आणि त्यामुळे पचन, मेटाबॉलिझम चांगले होण्यास मदत होते.