Health Tips: शुगर असेल तर करा हे ५ सोपे व्यायाम, ५ मिनिटांचं काम ठेवते शुगर आणि वजन नियंत्रणात

Updated:December 1, 2025 20:10 IST2025-11-29T11:16:40+5:302025-12-01T20:10:07+5:30

Health Tips: शुगर असेल तर करा हे ५ सोपे व्यायाम, ५ मिनिटांचं काम ठेवते शुगर आणि वजन नियंत्रणात

काही व्यायाम केले तर त्यामुळे शरीरातलं इन्सुलिन सिक्रिशन सुरळीतपणे होऊन त्याचा फायदा रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी होऊ शकतो.

Health Tips: शुगर असेल तर करा हे ५ सोपे व्यायाम, ५ मिनिटांचं काम ठेवते शुगर आणि वजन नियंत्रणात

म्हणूनच डॉक्टर असे काही व्यायाम सुचवितात जे मधुमेह असणाऱ्या व्यक्तींसाठी अतिशय उपयुक्त ठरू शकतात. जेणेकरून त्यांचे वजन आणि शुगर दोन्हीही नियंत्रित राहण्यास मदत होऊ शकते.

Health Tips: शुगर असेल तर करा हे ५ सोपे व्यायाम, ५ मिनिटांचं काम ठेवते शुगर आणि वजन नियंत्रणात

त्यापैकी पहिला व्यायाम आहे वॉकिंग. पण वॉकिंग अगदी हळुवारपणे करू नये. ज्यामुळे खरोखरच शरीराचा व्यायाम झाल्यासारखे वाटेल अशा स्पीडने चालणे गरजेचे आहे.

Health Tips: शुगर असेल तर करा हे ५ सोपे व्यायाम, ५ मिनिटांचं काम ठेवते शुगर आणि वजन नियंत्रणात

दुसरा व्यायाम म्हणजे लिम्फाटिक एक्सरसाईज. यामध्ये कित्येक वेगवेगळे प्रकार येतात. ते केल्याने मधुमेहींना निश्चितच फायदा होऊ शकतो.

Health Tips: शुगर असेल तर करा हे ५ सोपे व्यायाम, ५ मिनिटांचं काम ठेवते शुगर आणि वजन नियंत्रणात

दोरीवरच्या उड्या किंवा जंपिंग जॅकसारखा व्यायाम केल्यानेही रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते.

Health Tips: शुगर असेल तर करा हे ५ सोपे व्यायाम, ५ मिनिटांचं काम ठेवते शुगर आणि वजन नियंत्रणात

इतर काही व्यायाम नाही जमले तर बेसिक वार्मअप आणि बॉडी स्ट्रेचिंग हे व्यायाम तर मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी नियमितपणे करायलाच हवे.

Health Tips: शुगर असेल तर करा हे ५ सोपे व्यायाम, ५ मिनिटांचं काम ठेवते शुगर आणि वजन नियंत्रणात

सुर्यनमस्कार केल्यानेही शरीराला खूप फायदे होतात. त्यामुळे कमीतकमी १२ सुर्यनमस्कार घालण्याचा तरी प्रयत्न कराच.