ईशा अंबानीसह अनेक अभिनेत्रींंना आवडते 'ही' महागडी सॅण्डल, बघा तिची खासियत आणि किंमत

Published:June 5, 2024 03:54 PM2024-06-05T15:54:34+5:302024-06-05T16:05:31+5:30

ईशा अंबानीसह अनेक अभिनेत्रींंना आवडते 'ही' महागडी सॅण्डल, बघा तिची खासियत आणि किंमत

बॉलीवूड सेलिब्रिटींचे कपडे, त्यांच्या ॲक्सेसरीज, त्यांचे फूटवेअर हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. आता पुन्हा एकदा अभिनेत्रींची एक खास प्रकारची सॅण्डल चर्चेत आली आहे.

ईशा अंबानीसह अनेक अभिनेत्रींंना आवडते 'ही' महागडी सॅण्डल, बघा तिची खासियत आणि किंमत

अगदी ईशा अंबानीपासून ते बऱ्याच बॉलीवूड अभिनेत्रींच्या पायात ही सॅण्डल दिसली. विशेष म्हणजे अगदी कॅज्यूअली फिरायला जाण्यापासून ते व्हॅकेशनपर्यंत वेगवेगळ्या प्रकारे ती वापरता येते.

ईशा अंबानीसह अनेक अभिनेत्रींंना आवडते 'ही' महागडी सॅण्डल, बघा तिची खासियत आणि किंमत

ही सॅण्डल Hermes Oran या ब्रॅण्डची असून ती ५० हजारांपेक्षा जास्त किमतीला मिळते.

ईशा अंबानीसह अनेक अभिनेत्रींंना आवडते 'ही' महागडी सॅण्डल, बघा तिची खासियत आणि किंमत

करिश्मा कपूरकडे ही सॅण्डल लाल आणि काळ्या अशा दोन्ही रंगात उपलब्ध आहे.

ईशा अंबानीसह अनेक अभिनेत्रींंना आवडते 'ही' महागडी सॅण्डल, बघा तिची खासियत आणि किंमत

मागे तिचे काही फोटो व्हायरल झाले होते त्यात तिने Hermes Oran ब्रॅण्डची काळी सॅण्डल घातली होती.

ईशा अंबानीसह अनेक अभिनेत्रींंना आवडते 'ही' महागडी सॅण्डल, बघा तिची खासियत आणि किंमत

एका कॅज्यूअल लूक दरम्यान ईशा अंबानीच्या पायातही Hermes Oran सॅण्डल दिसून आली.

ईशा अंबानीसह अनेक अभिनेत्रींंना आवडते 'ही' महागडी सॅण्डल, बघा तिची खासियत आणि किंमत

सध्या जिची बरीच चर्चा आहे त्या राधिका मर्चंटकडे म्हणजेच अंबानी परिवाराच्या होणाऱ्या सुनेकडेही या सॅण्डलचा पिवळा जोड दिसून आला.

ईशा अंबानीसह अनेक अभिनेत्रींंना आवडते 'ही' महागडी सॅण्डल, बघा तिची खासियत आणि किंमत

कियारा आडवाणीही काही दिवसांपुर्वी या कॅज्यूअल लूकमध्ये दिसून आली. यावेळी तिच्याही पायात Hermes Oran सॅण्डल होती.

ईशा अंबानीसह अनेक अभिनेत्रींंना आवडते 'ही' महागडी सॅण्डल, बघा तिची खासियत आणि किंमत

दिशा पटानी हिच्या नुकत्याच व्हायरल झालेल्या फोटोंमध्यही तिचे Hermes Oran सॅण्डलबद्दलचे प्रेम दिसून आली.