By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 14:48 IST
1 / 10तान्या मित्तल ही एक उद्योजिका, सोशल मीडिया इन्फ्एंसर आणि मॉडेल आहे. बिग बॉसमुळे तान्या बरीच चर्चेच आहे. (Tanya Mittal simple, trendy blouse designs)2 / 10तान्या मित्तल तिचा ब्रँड 'Handmade with Love by Tanya' मध्ये प्रामुख्याने साड्यांचा व्यवसाय करते. त्यामुळे तिची ओळख एक साडी इन्फ्लुएंसर अशी आहे.3 / 10ती सोशल मीडियावर साडी ड्रेपिंगचे आणि फॅशनचे व्हिडिओ पोस्ट करते. तिचे ब्लाऊज डिजाईन्स बरेच चर्चेत असतात.4 / 10तिच्या व्हिडिओमध्ये ती वेगवेगळ्या प्रकारच्या साड्यांसह अनेकदा पारंपरिक पण ग्लॅमरस दिसणारे ब्लाउज डिझाईन्स वापरते.5 / 10चर्चेचा विषय बनलेले तिचे काही ब्लाउज डिझाईन्स म्हणजे बॅकलेस ब्लाउज (Backless Blouse) किंवा डीप नेक असलेली डिझाईन्स.6 / 10पारंपारीक, वेस्टर्न, अशा सर्वच प्रकारात ती नाविन्यपूर्ण ब्लाऊज शिवते. अनेक ब्लाऊज हे फूल स्लिव्हजमध्ये असतात.7 / 10तान्या तिच्या लूकला एक बोल्ड आणि आधुनिक टच देण्यासाठी अनेकदा पारंपारिक ब्लाउजऐवजी वेस्टर्न-प्रेरित डिझाईन्स वापरते.8 / 10काढाच्या साडीवरसुद्धा ती सुंदर ब्लाऊज निवडते. अतिशय चापून चोपून ती साडी नेसते आणि चाहत्यांनाही साडी नेसण्याच्या टिप्स देते.9 / 10हे शॉर्ट, स्लीव्हब्लाउज आहेत, जे विशेषतः हलक्या साड्यांसोबत एक बोल्ड आणि फॅशनेबल लूक देतात.10 / 10 ती V-नेक किंवा ब्रॉड नेक लाइनसह फुल-स्लीव्ह ब्लाउज परिधान करते, विशेषतः फुलांच्या डिझाईनच्या साड्यांसोबत.