1 / 7सध्या श्रावण महिना सुरु आहे. या काळात अनेक सणसमारंभ सुरु होतील. मंगळागौरी व्रत, रक्षाबंधन, श्रावणी सोमवार, शनिवार या दिवशी आपण साडी नेसतो. महागड्या साडीवर नेमकं ब्लाऊज कसं शिवायला हवं असा प्रश्न तुम्हालाही पडला आहे का? (stylish blouse for simple saree )2 / 7बाजारात नवीन प्रकारच्या साड्या पाहायला मिळत आहे. पण साध्या साडीला सुंदर आणि छान लूक मिळवायचा असेल तर आपण बॅक नॉट ब्लाऊजचा पर्याय ट्राय करु शकतो. (back knot blouse designs)3 / 7आपण गोल आकाराच्या मागच्या गळ्याला शिवलेला सुंदर साधा शॉर्ट लेंथ बो लावू शकतो. ज्यामुळे ब्लाऊजचा लूक अधिक उठून दिसेल. 4 / 7ब्लाऊजच्या मागच्या बाजूला डीप नेक डिझाइन शिवू शकतो. मागच्या हेमलाइनवर ब्लाऊजच्या रंगाचा बो नॉट लावू शकतो. 5 / 7आपल्याला ग्लॅमरस लूक हवा असेल तर बॅक डिझाइनच्या ब्लाऊजला सिंपल बॅक नॉट लावता येईल.6 / 7ब्लाऊजच्या मागच्या बाजूचा भाग स्टायलिश दाखवायचा असेल तर हे व्ही नेक डिप डिझाइन शिवता येईल. वरच्या बाजूने दोरी बांधता येईल आणि खाली शॉर्ट लेंथ बो लावू शकतो.7 / 7आपल्या ब्लॉऊजला अधिक सुंदर बनवायचे असेल तर कीहोल डिझाइन मागच्या बाजूला शिवून घ्या. हे डिझाइन आपल्या लूकमध्ये अधिक भर पाडेल.