Summer Special: कॉटन- लिनन साड्यांमध्ये कसा करायचा आकर्षक लूक? बॉलीवूड अभिनेत्रींकडून घ्या खास टिप्स

Published:April 2, 2024 03:03 PM2024-04-02T15:03:03+5:302024-04-02T15:08:34+5:30

Summer Special: कॉटन- लिनन साड्यांमध्ये कसा करायचा आकर्षक लूक? बॉलीवूड अभिनेत्रींकडून घ्या खास टिप्स

उन्हाळ्यात हलक्या- फुलक्या कॉटन, लीनन साड्या हमखास नेसल्या जातात. पण या साड्या नेसल्या की स्टायलिश, आकर्षक लूक करता येत नाही, असा अनेकींचा समज असतो.

Summer Special: कॉटन- लिनन साड्यांमध्ये कसा करायचा आकर्षक लूक? बॉलीवूड अभिनेत्रींकडून घ्या खास टिप्स

म्हणूनच आता बॉलीवूड अभिनेत्रींचे कॉटन, लिनन साड्यांमधील हे काही स्टायलिश, आकर्षक लूक बघाच..

Summer Special: कॉटन- लिनन साड्यांमध्ये कसा करायचा आकर्षक लूक? बॉलीवूड अभिनेत्रींकडून घ्या खास टिप्स

चंदेरी कॉटन प्रकारातली साडी आणि तिच्यावर बोट नेक ब्लाऊज असा लूकही तुम्हाला करता येईल.

Summer Special: कॉटन- लिनन साड्यांमध्ये कसा करायचा आकर्षक लूक? बॉलीवूड अभिनेत्रींकडून घ्या खास टिप्स

एखाद्या कार्यक्रमासाठी स्लिव्हलेस ब्लाऊज घालून तुम्ही अशा पद्धतीने कॉटन साडी कॅरी करू शकता. कॉटन साडीवर शक्यतो ऑक्सिडाईज किंवा मोत्याचे दागिने घाला.

Summer Special: कॉटन- लिनन साड्यांमध्ये कसा करायचा आकर्षक लूक? बॉलीवूड अभिनेत्रींकडून घ्या खास टिप्स

ऑफिससाठी अशा पद्धतीने साडी नेसणं एकदम डिसेंट, क्लासी लूक देणारं आहे.

Summer Special: कॉटन- लिनन साड्यांमध्ये कसा करायचा आकर्षक लूक? बॉलीवूड अभिनेत्रींकडून घ्या खास टिप्स

एखादी फॉर्मल मिटिंग, फॉर्मल पार्टी किंवा छोटेखानी कार्यक्रमासाठी अशा पद्धतीने तयार होऊ शकता.

Summer Special: कॉटन- लिनन साड्यांमध्ये कसा करायचा आकर्षक लूक? बॉलीवूड अभिनेत्रींकडून घ्या खास टिप्स

पुर्णपणे कॉन्ट्रास्ट रंगाचं ब्लाऊज घालूनही कॉटनची साडी छान उठून दिसते.

Summer Special: कॉटन- लिनन साड्यांमध्ये कसा करायचा आकर्षक लूक? बॉलीवूड अभिनेत्रींकडून घ्या खास टिप्स

साधी हलकी- फुलकी कॉटनची साडी असली तर असा थोडा हटके, वेगळ्या पद्धतीने पदर घ्या. चारचौघांत उठून दिसाल.

Summer Special: कॉटन- लिनन साड्यांमध्ये कसा करायचा आकर्षक लूक? बॉलीवूड अभिनेत्रींकडून घ्या खास टिप्स

कंगना रानौतचा हा लिनन साडीतला लूक उन्हाळ्यासाठी एकदम बेस्ट आहे.