फक्त एक ओढणी आणि मिळेल स्पेशल गरबा लूक! दिसाल चारचौघीत उठून - ट्रेंडी, स्टायलिश आऊटफिट रेडी...

Updated:September 16, 2025 10:49 IST2025-09-16T09:05:02+5:302025-09-16T10:49:08+5:30

Fashion Turn Your Old Dupatta Into Rendy Dress For Dandiya Nights : navratri outfit ideas with dupatta : old dupatta styling tips for garba night : dupatta dress for dandiya : how to reuse old dupatta for festive look : navratri fashion hacks with dupatta : stylish dress from dupatta at home : dandiya nights outfit ideas with old dupatta : traditional outfit styling with dupatta : गरबा लूकसाठी घागरा, चोली नसेल तर फक्त एक ओढणी देईल तुम्हांला स्पेशल गरबा लूक...

फक्त एक ओढणी आणि मिळेल स्पेशल गरबा लूक! दिसाल चारचौघीत उठून - ट्रेंडी, स्टायलिश आऊटफिट रेडी...

नवरात्रीचा उत्सव जवळ आला आहे आणि गरब्याची तयारी सुरू झाली आहे. गरब्याच्या (navratri fashion hacks with dupatta) पारंपरिक पोशाखासाठी तुम्ही नक्कीच स्टायलिश घागरा-चोली शोधत असाल. पण जर तुमच्याकडे नवा ड्रेस नसेल, तर काळजी करू नका! तुमच्या वॉर्डरोबमधील एक जुनी किंवा साधी ओढणी वापरून तुम्ही अनेक स्टायलिश आणि आकर्षक आउटफिट्स तयार करू शकता.

फक्त एक ओढणी आणि मिळेल स्पेशल गरबा लूक! दिसाल चारचौघीत उठून - ट्रेंडी, स्टायलिश आऊटफिट रेडी...

आपल्यापैकी कित्येकजणींना प्रत्येकवेळी नवा घागरा किंवा चोली विकत (old dupatta styling tips for garba night) घेणे शक्य होईलच असे नाही. तुमच्या वॉर्डरोबमधली एखादी जुनी ओढणी किंवा दुपट्टा वापरून अगदी स्टायलिश ड्रेसिंग मिनिटभरात करता येते, आणि तुम्ही काही सेकंदात होता गरबा खेळण्यासाठी रेडी!

फक्त एक ओढणी आणि मिळेल स्पेशल गरबा लूक! दिसाल चारचौघीत उठून - ट्रेंडी, स्टायलिश आऊटफिट रेडी...

जुन्या ओढणीचा वापर करून गरबा नाईटसाठी काही खास स्टायलिंग (dandiya nights outfit ideas with old dupatta) टिप्स पाहूयात. फक्त योग्य पेअरिंग आणि परफेक्ट स्टायलिंगने नवरात्रीत गरबा नाईट्स साठी तुम्ही इतरांपेक्षा वेगळे, हटके आणि ग्लॅमरस दिसू शकता.

फक्त एक ओढणी आणि मिळेल स्पेशल गरबा लूक! दिसाल चारचौघीत उठून - ट्रेंडी, स्टायलिश आऊटफिट रेडी...

१. तुमच्याकडे कोणताही प्लेन किंवा साडीचा मॅचिंग स्कर्ट असेल तर त्यावर ब्लाउज घाला. आता ओढणीला एका बाजूला पिनअप करून दुसऱ्या बाजूने छातीवर किंवा खांद्यावर घेऊन पल्लूसारखे सोडून द्या. यामुळे तुम्हाला पारंपरिक घागरा-चोलीचा लूक मिळेल.

फक्त एक ओढणी आणि मिळेल स्पेशल गरबा लूक! दिसाल चारचौघीत उठून - ट्रेंडी, स्टायलिश आऊटफिट रेडी...

२. गरबा नाईटसाठी तुम्ही ओढणीला धोती स्टाईलमध्ये नेसू शकता. यामुळे तुम्हाला एक वेगळा आणि मॉडर्न लूक मिळेल.

फक्त एक ओढणी आणि मिळेल स्पेशल गरबा लूक! दिसाल चारचौघीत उठून - ट्रेंडी, स्टायलिश आऊटफिट रेडी...

३. जर तुमच्याकडे साधी चोली असेल, तर ओढणीला जॅकेटसारखे वापरू शकता. दोन्ही हात ओढणीच्या दोन्ही बाजूला असलेल्या बॉर्डरमध्ये घालून ती खांद्यावर घ्या आणि समोरून पिनअप करा.

फक्त एक ओढणी आणि मिळेल स्पेशल गरबा लूक! दिसाल चारचौघीत उठून - ट्रेंडी, स्टायलिश आऊटफिट रेडी...

४. जर तुमच्याकडे थोडा मोठा आणि जाडसर दुपट्टा असेल, तर तुम्ही त्याचा स्कर्ट म्हणूनही वापर करू शकता. यामुळे तुम्हाला एक हटके आणि स्टायलिश लूक मिळेल.

फक्त एक ओढणी आणि मिळेल स्पेशल गरबा लूक! दिसाल चारचौघीत उठून - ट्रेंडी, स्टायलिश आऊटफिट रेडी...

५. ओढणीला एका खांद्यावर पिनअप करून कमरेला बेल्ट लावून तुम्ही वन साईड ड्रेस तयार करू शकता.

फक्त एक ओढणी आणि मिळेल स्पेशल गरबा लूक! दिसाल चारचौघीत उठून - ट्रेंडी, स्टायलिश आऊटफिट रेडी...

६. मोठ्या प्रिंटची, कलरफुल ओढणी कमरपट्टा वापरून स्कर्टसारखी बांधा आणि त्यावर साधा टॉप किंवा क्रॉप टॉप घाला.

फक्त एक ओढणी आणि मिळेल स्पेशल गरबा लूक! दिसाल चारचौघीत उठून - ट्रेंडी, स्टायलिश आऊटफिट रेडी...

७. ब्लॅक किंवा व्हाइट वन-पीसवर ओढणी शालसारखी घेऊन बेल्ट लावा, लगेच इंडो-वेस्टर्न फेस्टिव्ह लुक तयार होईल.