1 / 8साडी कितीही महागातली असली तरी ती सुंदर दिसते तिच्या ब्लाऊजच्या डिझाइन्समुळे. अनेकदा सिंपल साडीला सुंदर, स्टायलिश आणि ट्रेंडी पद्धतीच ब्लाऊज शिवले की छान दिसतं. आपण बॅकलेस आणि दोरी-लटकन चा वापर करुन सुंदर ब्लाऊज शिवू शकता. (Marathi festival fashion)2 / 8श्रावण महिन्यात साडी नेसणार असाल तर काही डिझायनर ब्लाऊजचे कलेक्शन्स पाहूया.(Latest blouse back designs) 3 / 8डीप व्ही नेक ब्लाऊज डिझाइन्सची सध्या खूप चर्चा आहे. जर फॅन्सी ब्लाऊज डिझाइन शोधत असाल तर हा पॅटर्न ट्राय करा. 4 / 8ब्लाउजच्या मागच्या भागासाठी साधी पण अनोखी डिझाइन शोधत असाल, तर चौकोनी आकाराचे ब्लाऊज शिवू शकता. याला आपण मागच्या बाजूने दोरी देखील लावू शकतो. 5 / 8या टाइपचे अनोखे ब्लाऊज डिझाइन्स खूप भरजरी साडीवर शोभून दिसतात. हा पॅटर्न सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. 6 / 8आपल्याला ब्लाऊज फिटिंगमध्ये हवे असेल तर मागच्या बाजूने आपण दोरी लावू शकतो. हा पॅटर्न खूप सुंदर आहे. 7 / 8साडीसोबत वेगळा लूक मिळवण्यासाठी जॅकेट टाइप ब्लाऊज शिवू शकतो. लांब हाताचे ब्लाऊज आपला लूक अधिक आकर्षित करतात. 8 / 8भारी साडीसह, ब्लाउजच्या मागच्या बाजूला असा अंडाकृती आकार बनवा. हे डिझाइन मागच्या मानेवर छान दिसते.