1 / 8लग्नसराई निमित्ताने नविन कानातले घ्यायचे असतील तर सध्या ट्रेंडिंग असणारे कानातल्यांचे काही युनिक प्रकार पाहा...(1 gram gold earrings designs)2 / 8सध्या सोन्याचा भाव प्रचंड वाढलेला आहे. त्यामुळे सोन्याची हौस आपल्या बजेटमध्ये भागवायची असेल तर १ ग्रॅम सोन्याचे दागिने हा उत्तम पर्याय ठरू शकतो (latest patterns of gold earrings in 1 gram). त्याच प्रकारातले हे काही कानातले पाहा..(unique designs of gold earrings in 1 gram)3 / 8जर तुम्ही लेहेंगा, घागरा घालणार असाल तर त्यावर असे कानातले छान दिसतात.4 / 8पारंपरिक काठपदर साडी नेसणार असाल तर असे थोडा ट्रॅडिशनल टच देणारे टॉप्स घालायला हवेत. यामध्येही कित्येक वेगवेगळे प्रकार सध्या मिळत आहेत.5 / 8मोत्याच्या कानातल्यांचं तर सौंदर्यच वेगळं असतं. शिवाय हे कानातले प्रत्येक वयोगटातल्या महिलेला शोभून दिसतात. त्यामुळे असा एखादा कानातल्यांचा जोड आपल्या कलेक्शनमध्ये असायलाच हवा.6 / 8खड्याचे कानातलेही कोणत्याही पेहरावावर आणि कोणत्याही कार्यक्रमात शोभून दिसतात. त्यामुळे असे कानातलेही घेऊन ठेवा.7 / 8हे एक सुंदर डिझाईन.. अगदी बघताक्षणीच आवडणारं आणि अगदी आपल्या बजेटमध्ये बसणारं8 / 8थोडे लोंबते कानातले आवडत असतील तर अशा पद्धतीचेही बरेच डिझाईन्स बाजारात मिळू शकतात. शिवाय तुम्ही ते ऑनलाईन शॉपिंग साईटवरूनही मागवू शकता.