Shahrukh Khan Birthday : शाहरुख खानची ही ५ वाक्यं कायम ठेवा मनात, त्यांच्यासारखं यशस्वी होण्याची १०० टक्के गॅरंटी

Updated:November 2, 2025 17:05 IST2025-11-02T16:51:41+5:302025-11-02T17:05:49+5:30

Shahrukh Khan Birthday: Keep these 5 quotes of Shahrukh Khan in mind, 100 percent guarantee of success : शाहरुख खानची ही वाक्ये कायम ठेवा लक्षात.

Shahrukh Khan Birthday : शाहरुख खानची ही ५ वाक्यं कायम ठेवा मनात, त्यांच्यासारखं यशस्वी होण्याची १०० टक्के गॅरंटी

शाहरुख खान आपल्या अभिनयासोबतच त्याच्या विचारांनी, विनोदी स्वभावासाठी आणि जीवनाबद्दलच्या दृष्टिकोनामुळेही लोकप्रिय आहे. त्याने अनेकदा मुलाखतींमध्ये आणि भाषणांमध्ये काही सुंदर, विचार मांडले आहेत. त्याची काही वाक्ये फार मार्गदर्शनपर आहेत.

Shahrukh Khan Birthday : शाहरुख खानची ही ५ वाक्यं कायम ठेवा मनात, त्यांच्यासारखं यशस्वी होण्याची १०० टक्के गॅरंटी

१. इतरांपेक्षा वेगळा विचार करत असाल तर त्याची भीती बाळगू नका. हाच गुण तुम्हाला गर्दीत उभे न करता सगळ्यांपेक्षा उच्च पदावर जाण्यास मदत करतो.

Shahrukh Khan Birthday : शाहरुख खानची ही ५ वाक्यं कायम ठेवा मनात, त्यांच्यासारखं यशस्वी होण्याची १०० टक्के गॅरंटी

२. यशापेक्षा अपयश जास्त काही शिकवून जाते. त्यामुळे अपयशाची भीती मनातून काढून टाका. त्याला स्वीकारायला शिका.

Shahrukh Khan Birthday : शाहरुख खानची ही ५ वाक्यं कायम ठेवा मनात, त्यांच्यासारखं यशस्वी होण्याची १०० टक्के गॅरंटी

३. आयुष्य तेव्हाच खऱ्या अर्थाने सुरू होतं, जेव्हा तुम्ही स्वत:ला तसेच स्वीकारता जसे तुम्ही आहात.

Shahrukh Khan Birthday : शाहरुख खानची ही ५ वाक्यं कायम ठेवा मनात, त्यांच्यासारखं यशस्वी होण्याची १०० टक्के गॅरंटी

४. सर्वज्ञानी असणं किंवा सगळं काही माहित असणं आवश्यक नाही, पण दररोज काहीतरी नवीन शिकत राहणं महत्त्वाचं आहे.

Shahrukh Khan Birthday : शाहरुख खानची ही ५ वाक्यं कायम ठेवा मनात, त्यांच्यासारखं यशस्वी होण्याची १०० टक्के गॅरंटी

५. एखाद्या कार्यात अडथळे आले किंवा अपयश आले तर त्यावर एकच औषध आहे, पुन्हा नव्याने त्याच कार्याच्या मागे लागा. सोडून देऊ नका.