1 / 9काही दिवसांपूर्वी के.एल.राहूल आणि आथिया शेट्टी यांना कन्यारत्न प्राप्त झाले. त्यांच्या या खास क्षणी बॉलिवूड कलाकारांपासून ते क्रिकेट जगातील अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. (KL Rahul daughter name revealed)2 / 9अशातच के.एल. राहूल ने आपल्या मुलीचे नाव सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे. मुलींचे नाव ऐकून चाहत्यांनी कॉमेंट्स देखील केल्या आहेत. (Celebrity baby names 2025)3 / 9बॉलिवूड सेलिब्रिटीपासून ते क्रिकेट जगात अनेकांनी आपल्या मुलांची नावे आगळी-वेगळी ठेवली. अशाच काही स्टार किड्सच्या नावांवर एक नजर टाकूया... (Unique and meaningful baby names of Indian celebrities)4 / 9के.एल.राहूल आणि आथिया शेट्टी यांनी आपल्या मुलीचे नाव इवारा असे ठेवले. हे संस्कृत नाव असून त्याचा अर्थ देवाने दिलेलं गिफ्ट. 5 / 9विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी मुलांचे नाव अकाय तर मुलीचे वामिका ठेवले. अकायचा अर्थ निराकार तर वामिका म्हणजे देवी दुर्गा. 6 / 9रोहित शर्मा आणि रितिका सजदेह यांनी आपल्या मुलाचे नाव अहान ठेवले आहे. याचा अर्थ प्रकाशाची पहिली किरण. तर मुलगी समायराचा अर्थ सुंदर असा होतो. 7 / 9दीपिका पादुकोन आणि रणवीर सिंह यांच्या मुलीचे नाव दुआ असे ठेवले आहे. हा पारसी शब्द असून आशीर्वाद असा त्याचा अर्थ होतो. 8 / 9आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी मुलीचे नाव राहा असे ठेवले. हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ दिव्य मार्ग असा होतो. 9 / 9सोनम कपूर आणि आनंद अहुजा यांनी आपल्या मुलाचे नाव वायु. हा संस्कृत शब्द असून याचा अर्थ वारा किंवा वायुरुप असा होतो.