1 / 11समंथा प्रभू रुथ नेहमीच तिच्या बोल्डनेस आणि फिगरने सर्वांना आचंबित करत असते. 'फॅमिली मॅन'मध्ये आपण समंथाला अनेक बोल्ड सिन करताना पाहिले. ज्यात ती किती फिट आहे ते दिसून आले. अशी फिगर मेंटेन करण्यासाठी ती एक रुटिन फॉलो करते. 2 / 11समंथाला आपण विविध स्टंट करताना पाहतो. नृत्यात तर ती उत्कृष्ट आहेच.3 / 11समांथासारखे शरीर फिट ठेवायचे असेल, तर पाहा तिची दिनचर्या काय आहे.4 / 11समंथाच्या सात अशा सवयी आहेत, ज्या आपणसुद्धा फॉलो करू शकतो5 / 11समंथा सकाळी उठल्यावर ऑइल पुलिंग पद्धतीने चेहरा धुते. चेहर्याला तेल लावून मसाज करायचा व नंतर चेहरा धुवायचा. 6 / 11नंतर ती आयुष्याचा समतोल राखण्यासाठी योगा करते.7 / 11योगानंतर ती चेहरा बर्फाच्या पाण्यात बुडवून धुते. चेहऱ्यासाठी बर्फ चांगला.8 / 11नंतर ती जीमला देखील जाते. योगाने मनाला शांती मिळते. जीमने शरीर मजबूत बनते.9 / 11समंथा जास्तकरून वेगन अन्न खाते. त्यात फळे, भाज्या अशा पदार्थांचा समावेश असतो.10 / 11रात्री झोपायच्या आधी समंथा दिवसभराचा ताण डोक्यातून काढून टाकण्यासाठी ध्यान करते. ज्यामुळे तिला छान झोप लागते.11 / 11८ तासाची व्यवस्थित झोप समंथा घेते. त्यामुळे पुढच्या दिवसासाठी ती सज्ज होते.