केसात कोंडा-पांढरे केस या फक्त केसांच्या समस्या नाही, तुम्हाला असू शकतात गंभीर शारीरिक त्रास

Updated:July 2, 2025 20:30 IST2025-06-30T19:53:48+5:302025-07-02T20:30:09+5:30

केसात कोंडा-पांढरे केस या फक्त केसांच्या समस्या नाही, तुम्हाला असू शकतात गंभीर शारीरिक त्रास

आपल्या केसांमध्ये होणारे बदल आपल्या आरोग्याविषयी खूप माहिती देत असतात. पण आपल्याला मात्र त्याबाबतीत काहीच माहिती नसल्याने आपण त्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतो.

केसात कोंडा-पांढरे केस या फक्त केसांच्या समस्या नाही, तुम्हाला असू शकतात गंभीर शारीरिक त्रास

आपल्या शरीरात जर एखाद्या पौष्टिक घटकाची कमतरता असेल तर ते लगेच आपल्याला आपल्या केसांच्या वेगवेगळ्या तक्रारी पाहून ओळखता येतं. त्यामुळे केसांकडे एकदा व्यवस्थित पाहा आणि मग तुमच्या शरीरामध्ये कोणकोणत्या घटकांची कमतरता आहे ते ओळखा..

केसात कोंडा-पांढरे केस या फक्त केसांच्या समस्या नाही, तुम्हाला असू शकतात गंभीर शारीरिक त्रास

याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ omjaiswalvns या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. यामध्ये सांगितलेली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जर तुमच्या केसांमध्ये खूप कोंडा होत असेल तर तुमच्या शरीरात झिंकची कमतरता आहे. त्यामुळे आहारातले झिंकयुक्त पदार्थ वाढवा.

केसात कोंडा-पांढरे केस या फक्त केसांच्या समस्या नाही, तुम्हाला असू शकतात गंभीर शारीरिक त्रास

जर तुमची हेअरलाईन मागे जाऊन कपाळ मोठं दिसत असेल तर तुमच्या शरीरात लोहाची कमतरता आहे.

केसात कोंडा-पांढरे केस या फक्त केसांच्या समस्या नाही, तुम्हाला असू शकतात गंभीर शारीरिक त्रास

व्हिटॅमिन बी १२ आणि व्हिटॅमिन डी शरीरात कमी प्रमाणात असतील तर त्यामुळे केस लवकर पांढरे होतात.

केसात कोंडा-पांढरे केस या फक्त केसांच्या समस्या नाही, तुम्हाला असू शकतात गंभीर शारीरिक त्रास

केस खूप गळत असतील तर तुमच्या शरीरात प्रोटीन्स आणि ओमेगा ३ ची कमतरता आहे. त्यासाठी आहारात बदाम, जवस अशा पदार्थांचं प्रमाण वाढवावं.

केसात कोंडा-पांढरे केस या फक्त केसांच्या समस्या नाही, तुम्हाला असू शकतात गंभीर शारीरिक त्रास

जर माथ्यावरचे केस खूप गळायला लागले असतील तर शरीरातलं कोलेस्टेरॉल वाढत आहे, हे सांगणारं ते एक लक्षण असू शकतं.