1 / 8आपल्या मेकअप किटमध्ये लिपस्टिकच्या अनेक शेड्स असतात ज्या आपण नेहमीच वापरत असतो. ज्यामुळे आपल्या सौंदर्यात भर पडते. (Affordable lipstick shades)2 / 8परंतु, ऑफिसला किंवा कॉलेजला आपण त्याच शेड्सच्या लिपस्टिक रोज लावून कंटाळले असू तर या ६ प्रकारचे शेड्स नक्की ट्राय करुन बघा. (Budget-friendly lipstick options)3 / 8Gorgeous mauve plum shade ही लिपस्टिक डार्क स्किन टोन असणाऱ्या सुट करेल. तसेच आपण नवीन शेड्स वापरल्यामुळे आपले ओठ अधिक आकर्षित दिसतील. 4 / 8Everyday nude brown shade मध्ये विविध रंगाच्या शेड्स आहेत. ब्राऊन रंगाची लिपस्टिक शेड ही हलक्या डार्क स्किन टोन असणाऱ्यांना अधिक चांगली दिसते. 5 / 8Nude Brown shade हा गोऱ्या रंगाच्या स्किन टोनवर अधिक उठून दिसतो. या रंगाची लिपस्टिक ऑफिसला किंवा कॉलेजला लावून जाऊ शकता. 6 / 8Berry Pink Shade या रंगाची लिपस्टिक कोणत्याही स्किन टोनला सूट होऊ शकते. यामध्ये अनेक वेगवेगळे शेड्स पाहायला मिळतात. 7 / 8chocolate Brown shade या रंगाची लिपस्टिक डस्की स्किन किंवा फेअर स्किन असणाऱ्यांना अधिक शोभून दिसेल. 8 / 8इतकेच नाही तर या लिपस्टिकच्या शेड्स ऑनलाइन साईट्सवर आपल्याला साधरणत: २०० रुपयांना मिळत आहे.