श्वेता तिवारीचं वय काय? ३ सवयींमुळे आजही दिसते कमालीची सुंदर आणि तरुण, चेहऱ्यावर चकाकता ग्लो

Updated:July 1, 2025 10:44 IST2025-07-01T10:40:55+5:302025-07-01T10:44:09+5:30

Shweta Tiwari age and beauty secrets: how Shweta Tiwari looks young: श्वेता तिवारीचं ब्यूटी सिक्रेट, ३ सवयींमुळे दिसते आजही तरुण- तिच्या ग्लोइंग स्किनच रहस्य काय?

श्वेता तिवारीचं वय काय? ३ सवयींमुळे आजही दिसते कमालीची सुंदर आणि तरुण, चेहऱ्यावर चकाकता ग्लो

टीव्ही मालिकेत अनेक घराघरांमध्ये पोहचलेली श्वेता तिवारी फक्त अभिनयानेच नाही तर तिच्या सौंदर्यामुळे देखील नेहमीच चर्चेत असते. वयाची चाळीशी ओलांडली तरी तिचे सौंदर्य आजही अनेकांच्या मनाचे ठाव घेतात. (Shweta Tiwari age and beauty secret)

श्वेता तिवारीचं वय काय? ३ सवयींमुळे आजही दिसते कमालीची सुंदर आणि तरुण, चेहऱ्यावर चकाकता ग्लो

वयाच्या ४४ वर्षात देखील तिचं सौंदर्य पाहून तिच्या वयाचा अंदाज बांधणं खरेतर कठीणच होत आहे. चाळीशी पार केलेली श्वेता या वयातही आपल्या टोन्ड फिगरने आणि सौंदर्यामुळे सगळ्यांना घायाळ करते. तिच्या फिटनेस आणि ग्लोइंग स्किनच नेमकं रहस्य काय जाणून घेऊया. (youthful skin secrets Shweta Tiwari)

श्वेता तिवारीचं वय काय? ३ सवयींमुळे आजही दिसते कमालीची सुंदर आणि तरुण, चेहऱ्यावर चकाकता ग्लो

ती दिवसभरात भरपूर पाणी पिते. त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी नारळ पाणी, लिंबू पाणी आणि हर्बल टी पिते. यामुळे तिच्या त्वचेला आतून ओलावा टिकून राहण्यास मदत होते. सुरकुत्या देखील येत नाही.

श्वेता तिवारीचं वय काय? ३ सवयींमुळे आजही दिसते कमालीची सुंदर आणि तरुण, चेहऱ्यावर चकाकता ग्लो

त्वचेचे आणि शरीराचे सौंदर्य राखण्यासाठी ती नियमितपणे व्यायाम करते. ज्यामध्ये ती स्ट्रेंथ ट्रेनिंग, योगा यांचा समावेश करते. हे केवळ शरीराला टोन करत नाही तर चेहऱ्याची त्वचा देखील घट्ट करतात. योगामुळे रक्ताभिसरण सुधारते. ज्यामुळे त्वचा चमकदार होते.

श्वेता तिवारीचं वय काय? ३ सवयींमुळे आजही दिसते कमालीची सुंदर आणि तरुण, चेहऱ्यावर चकाकता ग्लो

त्वचेची काळजी घेण्यासाठी घरगुती उपचारांना विशेष महत्त्व देते. यासाठी ती मुलतानी माती, चंदन, कोरफड गर आणि गुलाब पाण्यापासून केलेला फेस पॅक ती त्वचा घट्ट करण्यासाठी लावते. तसेच आठवड्यातून दोनदा डीप क्लिंजिंग आणि स्क्रबिंग करते.

श्वेता तिवारीचं वय काय? ३ सवयींमुळे आजही दिसते कमालीची सुंदर आणि तरुण, चेहऱ्यावर चकाकता ग्लो

आहारात ती प्रथिने, फायबर आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करते. तळलेले पदार्थ टाळल्याने आणि गोड पदार्थ कमी खाल्ल्याने तिचे वजन नियंत्रणात राहते. ज्यामुळे तिची त्वचा देखील निरोगी दिसते.