चेहऱ्याला लावा चमचाभर साबुदाणा, त्वचा होईल टाईट आणि सुरकुत्या गायब

Updated:April 8, 2026 12:53 IST2026-04-08T12:46:41+5:302026-04-08T12:53:57+5:30

चेहऱ्याला लावा चमचाभर साबुदाणा, त्वचा होईल टाईट आणि सुरकुत्या गायब

चेहऱ्यावर कमी वयातच सुरकुत्या येत असतील, त्वचा काळवंडली असेल किंवा मग ॲक्नेचा त्रास वाढला असेल तर पुढे सांगितलेला एक अगदी सोपा उपाय करून पाहा..(sabudana facemask for glowing skin)

चेहऱ्याला लावा चमचाभर साबुदाणा, त्वचा होईल टाईट आणि सुरकुत्या गायब

हा उपाय करण्यासाठी आपल्याला साबुदाणा उपयोगी येणार आहे. खाण्यासाठी साबुदाणा पौष्टिक आहे की नाही हा एक वादाचा विषय आहे. पण तुमच्या त्वचेसाठी मात्र तो निश्चितच खूप फायदेशीर ठरू शकतो. तो कसा ते आता पाहुया...(benefits of sago or sabudana for skin)

चेहऱ्याला लावा चमचाभर साबुदाणा, त्वचा होईल टाईट आणि सुरकुत्या गायब

हा उपाय करण्यासाठी एका पातेल्यामध्ये १ कप पाणी घ्या आणि त्यामध्ये १ चमचा साबुदाणा घाला. हे पाणी गॅसवर गरम करायला ठेवा. जेव्हा पाणी आटून ते थोडं घट्ट होईल तेव्हा गॅस बंद करा.

चेहऱ्याला लावा चमचाभर साबुदाणा, त्वचा होईल टाईट आणि सुरकुत्या गायब

आता पाणी गाळून घ्या आणि ते आठवड्यातून ३ ते ४ वेळा चेहऱ्याला लावा. त्यानंतर १५ ते २० मिनिटांनी चेहरा धुवून टाका. हा उपाय काही दिवस नियमितपणे केल्यास त्वचेला खूप फायदे होतील.

चेहऱ्याला लावा चमचाभर साबुदाणा, त्वचा होईल टाईट आणि सुरकुत्या गायब

स्किन टेक्स्चर सुधारून त्वचा चमकदार होण्यास मदत होईल.

चेहऱ्याला लावा चमचाभर साबुदाणा, त्वचा होईल टाईट आणि सुरकुत्या गायब

त्वचेवर अकाली येणाऱ्या सुरकुत्या कमी होऊन त्वचा घट्ट होईल. अधिक तरुण दिसू लागेल.

चेहऱ्याला लावा चमचाभर साबुदाणा, त्वचा होईल टाईट आणि सुरकुत्या गायब

ॲक्ने, पिंपल्स कमी होऊन त्वचा एकसारखी, चमकदार आणि मऊ होईल.