डाएटवाल्यांसाठी सुपर ट्रिक! कॉफीमध्ये मिसळा 'इतकं'तूप, बेली फॅट कमी- त्वचेवर येतो नैसर्गिक ग्लो

Updated:January 4, 2026 13:20 IST2025-01-04T15:00:00+5:302026-01-04T13:20:02+5:30

ghee coffee benefits: ghee in coffee for weight loss: bulletproof coffee benefits: तूप कॉफीसोबत घेतलं जातं, तेव्हा या दोन्ही घटकांचा एकत्रित परिणाम शरीरावर अधिक प्रभावीपणे दिसून येतो.

डाएटवाल्यांसाठी सुपर ट्रिक! कॉफीमध्ये मिसळा 'इतकं'तूप, बेली फॅट कमी- त्वचेवर येतो नैसर्गिक ग्लो

सकाळची एक कप कॉफी अनेकांसाठी दिवसाची सुरुवात असते. थकवा घालवण्यासाठी, लक्ष केंद्रित करण्यासाठी किंवा मूड फ्रेश करण्यासाठी कॉफी पिण्याची अनेकांना असते. पण योग्य पद्धतीने कॉफी प्यायल्याने वजन कमी करण्यास, पचन सुधारण्यास आणि त्वचेला नैसर्गिक ग्लो देण्यास मदत करु शकते. (belly fat reduction tips)

डाएटवाल्यांसाठी सुपर ट्रिक! कॉफीमध्ये मिसळा 'इतकं'तूप, बेली फॅट कमी- त्वचेवर येतो नैसर्गिक ग्लो

कॉफीमध्ये तूप मिसळून प्यायल्याने आरोग्याला फायदे होतात. आयुर्वेदानुसार तूप पचनशक्ती वाढवते. आतड्यांना बळकटी देते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते. जेव्हा तूप कॉफीसोबत घेतलं जातं, तेव्हा या दोन्ही घटकांचा एकत्रित परिणाम शरीरावर अधिक प्रभावीपणे दिसून येतो. (coffee with ghee)

डाएटवाल्यांसाठी सुपर ट्रिक! कॉफीमध्ये मिसळा 'इतकं'तूप, बेली फॅट कमी- त्वचेवर येतो नैसर्गिक ग्लो

कॉफीमध्ये असणारे कॅफीन मेटाबॉलिजम वाढवण्यास मदत करतात. ज्यामुळे अन्न लवकर पचते. जेव्हा कॉफीमध्ये तूप मिसळून प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते. तसेच भूक कमी लागते आणि ओव्हरइटिंगचा इश्यू कमी होतो. तसेच पोटावरची चरबी देखील कमी होते.

डाएटवाल्यांसाठी सुपर ट्रिक! कॉफीमध्ये मिसळा 'इतकं'तूप, बेली फॅट कमी- त्वचेवर येतो नैसर्गिक ग्लो

कॉफीमध्ये तूप मिसळून प्यायाल्याने बद्धकोष्ठता, गॅस, अपचन यांसारख्या तक्रारी कमी होतात. पचन व्यवस्थित झालं की त्याचा परिणाम त्वचेवरही दिसतो. पोट स्वच्छ राहिल्यामुळे त्वचा नितळ, तजेलदार आणि नैसर्गिक चमकदार दिसू लागते.

डाएटवाल्यांसाठी सुपर ट्रिक! कॉफीमध्ये मिसळा 'इतकं'तूप, बेली फॅट कमी- त्वचेवर येतो नैसर्गिक ग्लो

तूप घातलेली कॉफी पिताना प्रमाण महत्त्वाचं आहे. एक कप ब्लॅक कॉफीत अर्धा ते १ छोटा चमचा शुद्ध घरगुती तूप पुरेसं असतं. जास्त प्रमाणात तूप घातल्यास उलट परिणाम होऊ शकतो. सुरुवातीला कमी प्रमाणात घेऊन शरीराची प्रतिक्रिया पाहणं नेहमीच योग्य.

डाएटवाल्यांसाठी सुपर ट्रिक! कॉफीमध्ये मिसळा 'इतकं'तूप, बेली फॅट कमी- त्वचेवर येतो नैसर्गिक ग्लो

कॉफीमध्ये साखर किंवा दूध न घालता प्यायल्याने शरीराला भरपूर फायदा मिळतो. नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि योग्य झोप यासोबत हा उपाय केल्यास परिणाम अधिक चांगले दिसू शकतात.