1 / 9ज्यांना नियमितपणे दुचाकी चालवावी लागते त्यांचे हात उन्हामुळे खूप जास्त टॅन होऊन जातात.(how to remove tanning from hands?)2 / 9कधी कधी तर चेहरा आणि बाकीची त्वचा गोरी आणि हात मात्र काळे असंही होऊन जातं.(simple tricks and tips to get rid of tanned hands)3 / 9अशावेळी पार्लरमध्ये जाऊन मॅनिक्युअर करायला वेळ मिळेलच असे नाही. म्हणूनच हा एक सोपा उपाय बघा आणि घरच्याघरी हातावरचं टॅनिंग कमी करा. हा एक मस्त उपाय look_art_saloon_ या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.(how to reduce blackness of hands?)4 / 9हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये अर्ध्या लिंबाचा रस घ्या. हातावरचा काळेपणा कमी करण्यासाठी लिंबू अतिशय उपयुक्त ठरतं.5 / 9लिंबामध्ये इनोचे एक छोटे पाकीट टाका आणि त्यासोबतच एक चमचाभर तुमच्या घरातली कोणतीही टूथपेस्ट टाका.6 / 9लिंबू, इनो आणि टूथपेस्ट यांच्या मिश्रणात थोडासा शाम्पू घाला आणि सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून घ्या. १५ मिनिटांसाठी हे मिश्रण तसेच राहू द्या.7 / 9यानंतर हा लेप हाताला लावा. ५ ते ७ मिनिटे तो हातावर तसाच राहू द्या आणि त्यानंतर स्पंजने हात पुसून घ्या. तुम्हाला लगेचच हातामध्ये खूप छान फरक पडलेला दिसेल. 8 / 9हा प्रयोग चेहऱ्यावर करू नका. कारण इनो, टूथपेस्ट आणि शाम्पू यांच्यातले केमिकल्स चेहऱ्याच्या नाजूक त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात.9 / 9मान, पाठ, गुडघे, पायाचे घोटे या भागांचं टॅनिंग कमी करण्यासाठी हा उपाय उपयुक्त ठरू शकतो.