चेहरा थोडे दिवस उजळ दिसतो नंतर पुन्हा काळवंडतो? १० टिप्स, चेहऱ्याचा ग्लो राहील कायम

Updated:April 7, 2026 13:19 IST2026-04-07T12:58:01+5:302026-04-07T13:19:43+5:30

How To Maintain Skin Glow : दररोज ७ ते ८ तासांची झोप घ्या. यामुळे डोळ्यांखालची काही वर्तुळ कमी होतात आणि त्वचेला नैसर्गिक चमक मिळण्यास मदत होते.

चेहरा थोडे दिवस उजळ दिसतो नंतर पुन्हा काळवंडतो? १० टिप्स, चेहऱ्याचा ग्लो राहील कायम

चेहऱ्याचा नैसर्गिक ग्लो आणि टवटवीतपणा टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही रोजच्या रुटीनमध्ये काही सोपे बदल करू शकता. (How To Maintain Skin Glow)

चेहरा थोडे दिवस उजळ दिसतो नंतर पुन्हा काळवंडतो? १० टिप्स, चेहऱ्याचा ग्लो राहील कायम

शरीरातील विषारी द्रव्य बाहेर काढून टाकण्यासाठी आणि त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसभरातून किमान ८ ते १० ग्लास पाणी प्या. (10 Tips To Maintain A Skin Glow)

चेहरा थोडे दिवस उजळ दिसतो नंतर पुन्हा काळवंडतो? १० टिप्स, चेहऱ्याचा ग्लो राहील कायम

दररोज ७ ते ८ तासांची झोप घ्या. यामुळे डोळ्यांखाली काही वर्तुळ कमी होतात आणि त्वचेला नैसर्गिक चमक मिळण्यास मदत होते.

चेहरा थोडे दिवस उजळ दिसतो नंतर पुन्हा काळवंडतो? १० टिप्स, चेहऱ्याचा ग्लो राहील कायम

आहारात हिरव्या पालेभाज्या, फळं आणि ड्रायफ्रुट्सचा समावेश करा. व्हिटामीन सी युक्त फळं जसं की संत्री, लिंबू त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरतात.

चेहरा थोडे दिवस उजळ दिसतो नंतर पुन्हा काळवंडतो? १० टिप्स, चेहऱ्याचा ग्लो राहील कायम

दिवसातून दोनवेळा चांगल्या फेसवॉशनं चेहरा धुवा. ज्यामुळे धूळ आणि तेल निघून जाण्यास मदत होईल.

चेहरा थोडे दिवस उजळ दिसतो नंतर पुन्हा काळवंडतो? १० टिप्स, चेहऱ्याचा ग्लो राहील कायम

घराबाहेर पडताना नेहमी सनस्क्रीन लावा जेणेकरून सुर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेचं सरंक्षण होईल.

चेहरा थोडे दिवस उजळ दिसतो नंतर पुन्हा काळवंडतो? १० टिप्स, चेहऱ्याचा ग्लो राहील कायम

रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याचा मेकअप पूर्णपणे काढा आणि त्वचेला साजेसे मॉईश्चरायजर लावा.

चेहरा थोडे दिवस उजळ दिसतो नंतर पुन्हा काळवंडतो? १० टिप्स, चेहऱ्याचा ग्लो राहील कायम

नियमित व्यायाम केल्यानं रक्ताभिसरण सुधारतं ज्याचा थेट परिणाम चेहऱ्याचा ग्लो टिकवून ठेवण्यात होतो.

चेहरा थोडे दिवस उजळ दिसतो नंतर पुन्हा काळवंडतो? १० टिप्स, चेहऱ्याचा ग्लो राहील कायम

जास्त मानसिक ताणामुळे त्वचा निस्तेज दिसते. ज्यामुळे ध्यान किंवा आवडीच्या छंदात वेळ घालवा.

चेहरा थोडे दिवस उजळ दिसतो नंतर पुन्हा काळवंडतो? १० टिप्स, चेहऱ्याचा ग्लो राहील कायम

आठवड्यातून एकदा चेहऱ्याला कोरफड जेल किंवा बेसन-हळदीचा फेसपॅक लावल्यानं त्वचेचा पोत सुधारतो.