१० बॉलिवूड अभिनेत्री विशीत कशा दिसायच्या अन् आता पन्नाशीत कशा दिसतात? पाहा फोटो..

Updated:March 9, 2026 12:41 IST2026-03-08T19:37:07+5:302026-03-09T12:41:34+5:30

Bollywood Actress Before After Look : करिश्मा कपूर हिच्या सौंदर्याला तर तोडच नाही.

१० बॉलिवूड अभिनेत्री विशीत कशा दिसायच्या अन् आता पन्नाशीत कशा दिसतात? पाहा फोटो..

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रींचे विशीतले आणि पंचवीशीतले काही खास लूक्स पाहूया. अभिनेत्री तब्बू आजही विशीतल्या लूकप्रमाणे तरूण दिसते. (Bollywood Actress Before After Look)

१० बॉलिवूड अभिनेत्री विशीत कशा दिसायच्या अन् आता पन्नाशीत कशा दिसतात? पाहा फोटो..

करिश्मा कपूर हिच्या सौंदर्याला तर तोडच नाही. एखाद्या विशीतल्या मुलीलाही लाजवेल अशी तिची सुंदरता आजही आहे.

१० बॉलिवूड अभिनेत्री विशीत कशा दिसायच्या अन् आता पन्नाशीत कशा दिसतात? पाहा फोटो..

रविना टंडननेही स्वत:ला खूपच मेंटेन ठेवलं आहे. रविना टंडन कायमच चर्चेत असते. तिचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

१० बॉलिवूड अभिनेत्री विशीत कशा दिसायच्या अन् आता पन्नाशीत कशा दिसतात? पाहा फोटो..

मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चन आजही तितकीच सुंदर दिसते. वयाच्या पन्नाशीतही तिचे सौंदर्य सर्वांना आकर्षीक करणारं आहे.

१० बॉलिवूड अभिनेत्री विशीत कशा दिसायच्या अन् आता पन्नाशीत कशा दिसतात? पाहा फोटो..

अभिनेत्री काजोलनं आपल्या लूक्सवर खूप काम केले. विशीतल्या लूकपेक्षा तिचा सध्याचा लूक अधिक ग्लोईंग आहे.

१० बॉलिवूड अभिनेत्री विशीत कशा दिसायच्या अन् आता पन्नाशीत कशा दिसतात? पाहा फोटो..

अभिनेत्री प्रिती झिंटा सिनेसृष्टीपासून लांब असली तरी तिच्या लूकमुळे कायम चर्चेत असते. प्रिती झंटा अजूनही विशीतल्या लूकप्रमाणेच दिसते.

१० बॉलिवूड अभिनेत्री विशीत कशा दिसायच्या अन् आता पन्नाशीत कशा दिसतात? पाहा फोटो..

अभिनेत्री राणी मुखर्जीसुद्धा आपल्या सुंदर लूक्ससाठी नेहमी चर्चेत असते. वयाच्या पन्नाशीतही ती तरूण दिसते.

१० बॉलिवूड अभिनेत्री विशीत कशा दिसायच्या अन् आता पन्नाशीत कशा दिसतात? पाहा फोटो..

मिनाक्षी शेणाद्री या अभिनेत्री बराचकाळ सिनेसृष्टीपासून दूर आहे. मिनाक्षीच्या चेहऱ्यावरून वयातील फरत सहज जाणवतो पण अजूनही ती ग्लोईंग दिसते.

१० बॉलिवूड अभिनेत्री विशीत कशा दिसायच्या अन् आता पन्नाशीत कशा दिसतात? पाहा फोटो..

सोनाली ब्रेंद्रेनं कॅन्सरसारख्या मोठ्या आजाराशी झुंज देऊनही आपला आत्मविश्वास कमी होऊ दिला नाही. अजूनही ती सुंदर आणि तरूण दिसते.

१० बॉलिवूड अभिनेत्री विशीत कशा दिसायच्या अन् आता पन्नाशीत कशा दिसतात? पाहा फोटो..

अभिनेत्री कपूर-खान अजूनही विशीषल्या तरूणींना लाजवेल इतकी फिट-सुंदर दिसते.