1 / 6अनेकजणींच्या चेहऱ्यावर वांगाचे डाग किंवा पिगमेंटेशन दिसतात. गाल, नाक, कपाळ या भागात तर पिगमेंटेशन जरा जास्तच दिसते.(best home remedy to reduce pigmentation)2 / 6कधी कधी उन्हात गेल्यामुळे चेहऱ्यावर टॅनिंगही होते. त्वचेवरचं टॅनिंग किंवा पिगमेंटेशन कमी करण्यासाठी ज्येष्ठमधाचा कसा वापर करायचा, याविषयीचा एक छानसा व्हिडिओ raveenamakeover या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.(how to reduce pigmentation and tanning?)3 / 6हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये ज्येष्ठमधाची पावडर घ्या. त्यामध्ये थोडं दही घालवून त्याची पेस्ट करून घ्या.(use of mulethi for clear and radiant glowing skin)4 / 6हा लेप तुमच्या चेहऱ्यावर २० ते २५ मिनिटे लावून ठेवा. ज्या भागात पिगमेंटेशन किंवा वांगाचे डाग जास्त असतील त्या ठिकाणी हा लेप जरा जास्त लावा. 5 / 6त्यानंतर हलक्या हाताने चोळून चेहरा स्वच्छ धुवून टाका. चेहरा धुतल्यानंतर त्याला मॉईश्चरायझर लावा.6 / 6काही दिवस दररोज हा उपाय नियमितपणे करून पाहा. चेहऱ्यावरचे डाग बऱ्याच प्रमाणात कमी झालेले दिसतील. हा उपाय करण्यापुर्वी पॅच टेस्ट नक्की घ्या. जर त्वचेला सहन झालं तरच हा उपाय नियमितपणे करावा.