1 / 8वय ओलांडू लागले की चेहऱ्यावर सुरकुत्या-डार्क सर्कलची समस्या सतावू लागते. या काळात त्वचा घट्ट होण्याऐवजी ती सैल पडते. ज्यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य बिघडते. (Skin care after 40)2 / 8त्वचेतील कोलजन कमी झाल्यावर वाढत्या वयानुसार आपले तरुणपण कमी होऊ लागते. कोलजनमुळे आपली त्वचा घट्ट आणि तरुण राहते. (Foods to reduce wrinkles)3 / 8जर आपणही चाळीशीत पदार्पण करत असू तर नैसर्गिकरित्या कोलेजनचे उत्पादन वाढवणारे पदार्थ आहारात असायला हवे यामुळे त्वचेचे सौंदर्य कायम टिकून राहते. (Collagen boosting foods)4 / 8सोया उत्पादनांमध्ये टोफू आणि सोया दूध हे फायदेशीर आहे. यामुळे वाढत्या वयात येणारे अकाली वृद्धत्व रोखण्याचे गुणधर्म असतात. 5 / 8बदाम हे कोलेजनसाठी चांगले आहे. यामध्ये व्हिटॅमिन ई असते जे त्वचेचे संरक्षण करते आणि त्वचा दुरुस्त करण्याचे काम करते. 6 / 8व्हिटॅमिन सी मध्ये कोलेजन उत्पादनासाठी आवश्यक असणारे पोषक तत्व आढळतात. त्यासाठी आहारात संत्री, मोसंबी, लिंबू आणि शिमला मिरची खा. 7 / 8चिकन आणि मांसमध्ये असणारे घटक कोलेजन वाढवण्यास मदत करतात. चिकनचा रस्सा हा कोलेजनचा पॉवर हाऊस मानला जातो. 8 / 8सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्यायल्याने कोलेजन संश्लेषणात मदत करते. यामुळे पचनक्रिया सुधारते.