Lokmat Sakhi >Health >Menstrual Cycle > पाळी अनियमित-PCOD-वजन वाढलं-चेहऱ्यावर पिंपल्सचं जंगल? करा ३ आयुर्वेदिक उपाय आजच

पाळी अनियमित-PCOD-वजन वाढलं-चेहऱ्यावर पिंपल्सचं जंगल? करा ३ आयुर्वेदिक उपाय आजच

how to balance hormones naturally: ayurvedic tips for period problems: PCOD cure without medicine : जर आपल्याला शरीरात हार्मोन्स गणित वारंवार बिघडत असेल. तर हे उपाय करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2025 14:13 IST2025-06-18T14:08:34+5:302025-06-18T14:13:39+5:30

how to balance hormones naturally: ayurvedic tips for period problems: PCOD cure without medicine : जर आपल्याला शरीरात हार्मोन्स गणित वारंवार बिघडत असेल. तर हे उपाय करा

irregular periods hormonal imbalance solution ayurvedic remedies for PCOD PCOS natural treatment at home | पाळी अनियमित-PCOD-वजन वाढलं-चेहऱ्यावर पिंपल्सचं जंगल? करा ३ आयुर्वेदिक उपाय आजच

पाळी अनियमित-PCOD-वजन वाढलं-चेहऱ्यावर पिंपल्सचं जंगल? करा ३ आयुर्वेदिक उपाय आजच

आपल्या शरीराचे कार्य सुरळीत होण्यासाठी हार्मोन्सचं संतुलित असणे गरजेचे आहे.(ayurvedic remedies for PCOD) हार्मोनल इम्बॅलन्समुळे शरीरात अनेक बदल होतात. यामुळे अचानक वजन वाढणे, थकवा येणे, मासिक पाळी चुकणे, केसगळतीची समस्या यांसारखे आजार उद्भवतात.(PCOS natural treatment at home) अनेकदा मासिक पाळी आल्यानंतर जास्त रक्तस्त्राव होणे किंवा कमी रक्तस्त्राव होणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.(best herbs for PCOD treatment) 
बिघडलेल्या जीवनशैलीमुळे हार्मोन्सचे असंतुलनाची समस्या निर्माण होते.(PCOD cure without medicine) यामुळे आपल्याला पीसीओडी, पीसीओएस सारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.(hormonal imbalance period delay remedy) स्त्रियांमध्ये हार्मोन्सची पातळी कमी- जास्त होण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते. जर आपल्याला शरीरात हार्मोन्स गणित वारंवार बिघडत असेल. मासिक पाळी वेळेवर येत नसेल.(natural ways to regulate periods) मासिक पाळी आल्यानंतर पोटदुखी, ओटीपोटी दुखत असेल तर आपण आयुर्वेदातील काही उपाय करुन पाहायला हवे. 

पावसाळ्यात वाढते मलेरिया- डेंगूची साथ? इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी ५ उपाय- साथीच्या रोगांपासून राहाल दूर

आयुर्वेदात असे अनेक घटक आहे ज्यामुळे आपले हार्मोन्स सुरळीत होऊ शकतात. त्यासाठी नियमितपणे काही पेय प्यायला हवी. ज्यामुळे वाढत्या वजनासह मासिक पाळी नियंत्रणात होईल. 

1. धण्याचे पाणी प्यायल्याने हार्मोन्स संतुलित होऊ शकतात. यासाठी आपल्याला १ चमचा धने कपभर पाण्यात ५ मिनिटे उकळून घ्यायला हवे. हे पाणी प्यायल्याने आराम मिळेल. तसेच लिव्हर डिट्रॉक्सिफाय होऊन इस्ट्रोजनची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होईल. तसेच वजन देखील कमी होईल. 

2. शतावरी औषधी वनस्पती असून आरोग्याला याते अनेक फायदे आहेत. यामध्ये अँटीऑक्सि़डंट्स , जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात मिळतात. ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती, हार्मोनल संतुलित राखण्यासाठी, पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत होते. हे पेय बनवण्यासाठी आपल्याला १ चमचा शतावरी पावडर गरम पाण्यात मिसळून नियमितपणे प्या. यामुळे मासिक पाळी वेळेवर येईल तसेच प्रजनन क्षमता सुरळीत होऊन तणाव कमी होईल. 


3. बडीशेपचे पाणी प्यायल्याने पचन सुधारण्यासह वजन कमी होण्यास मदत होते. बडीशेपमध्ये फायबर असते. ज्यामुळे चयापचय क्रिया सुधारते. १ चमचा बडीशेप रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी हे पाणी उकळवून गाळून प्या. यामुळे त्वचेला फायदा होईल. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहिल. 

 

Web Title: irregular periods hormonal imbalance solution ayurvedic remedies for PCOD PCOS natural treatment at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.