पाळीच्या दिवसांमधे प्रचंड पोट दुखी, पोट फुगणे, ओटीपोटात कळा येणे, रक्तस्त्रावाच्या जागी कळा येणे अशा बऱ्याच त्रासांमधून जावे लागते.(Does your stomach feel bloated during menstruation?) पाळी सुरू होण्याआधीपासूनच असे त्रास सुरू होतात. बरेचदा पाळीच्या दिवसांत पोट फुगते.(Does your stomach feel bloated during menstruation?) सर्व महिलांना असे होतेच असे नाही. मात्र बऱ्याच जणींना हा त्रास होते. तसं बघितलं तर पाळीचा त्रास हा काहीही केलं तरी भोगावा लागतोचं. (Does your stomach feel bloated during menstruation?)पण आजकालच्या धावपळीच्या जीवनात योग्य असा आराम पाळीच्या दिवसांत शरीराला न मिळाल्याने त्रास जास्त होतो.
काही जणींचे पोट तर इतके फुगते की, ते दिसून येते आणि चालताना जड जाणवते.(Does your stomach feel bloated during menstruation?) पाळीनंतरही ते काही दिवस तसेच राहते. असा त्रास झाल्यावर महिलांना आरामदायी असल्यासारखे वाटत नाही. ओटीपोटात कळा येत राहतात. तसेच शी-शू करताना त्रास होतो. झोप लागत नाही. भुकही लागत नाही. पोट भरल्यासारखे वाटल्याने खाल्लेले उलटूनदेखील पडते.पाळी दरम्यान हार्मोनल चेंजेस् होत असतात. शरीरातील पाणी योग्यप्रमाणात बाहेर जात नाही.(Does your stomach feel bloated during menstruation?) त्यामुळे पाणी व मीठाचे प्रमाण वाढते. पाळी जवळ आल्यावर पोटातील गॅसचे प्रमाणदेखील वाढते.(Does your stomach feel bloated during menstruation?) तो योग्य प्रमाणात शरीराबाहेर जात नाही आणि ओटीपोटात अडकून राहतो. त्यामुळे पाळीच्या दिवसांत पोट फुगते. ज्याला आपण ब्लोटिंग म्हणतो.
अनुभवी महिला आलेलिंबाचा रस प्यायला सांगतात.(Does your stomach feel bloated during menstruation?) या रसामुळे गॅस शरीराबाहेर जाण्यास मदत होते. पाळीच्या तारखे आधी काही दिवस रस प्यायला सुरूवात करा. नेहमीच भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. पोट कायम साफ राहील्यास पाळीचे त्रासही कमी होतात. म्हणुन पाणी पित राहा.(Does your stomach feel bloated during menstruation?) गॅसेस होतील असं काहीही खाणं टाळा. पाळी चालू असताना फुगलेल्या पोटामुळे जर ढवळंत असेल, तर थोड्याथोड्या वेळाने अन्न खा. जेणेकरून अन्न उलटून पडणार नाही. पोटावर जोर देऊन झोपा. थोडा व्यायाम करा, ज्याने पोटावर ताण येईल व मल-मुत्रा वाटे अडकलेली घाण बाहेर जाईल.(Does your stomach feel bloated during menstruation?) जर त्रास खूपच होत असेल, पाळीनंतरही पोट फुगलेले तसेच राहत असेल तर वैद्यकीय मदत घ्या.