Join us

पायांना सतत मुंग्या येतात,सूजही येते? डॉक्टर सांगतात, ही लक्षणं म्हणजे गंभीर आजारांचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2025 15:24 IST

warning signs of liver problems in feet: feet constantly tingle liver issue: unexplained foot swelling causes: liver problems foot symptoms: डॉक्टरांच्या मते पायांवरुन आपल्याला शरीराच्या गंभीर आजारांची लक्षणे दिसू लागतात.

मानवी शरीरातील प्रत्येक अवयव हा महत्त्वाचा आहे. शरीराच्या प्रत्येक भागातील कार्य हे वेगळे असते.(feet constantly tingle liver issue) अनेकदा आपण खूप चालतो. ज्यामुळे त्याचा भार आपल्या पायांवर आणि तळपायांवर येतो. ज्यामुळे आपल्याला त्रास होतो.(swollen feet liver problem) शरीरात काही समस्या आपल्याला असल्यास त्यांची लक्षणे आपल्याला दिसतात. या अवयवांपैकी एक म्हणजे आपले पाय. (how liver health affects your feet) आपले पाय आपले संपूर्ण आरोग्य सांगतात. डॉक्टरांच्या मते पायांवरुन आपल्याला शरीराच्या गंभीर आजारांची लक्षणे दिसू लागतात.(early signs of liver disease in body) आपल्या पायांकडे पाहून आपल्या आरोग्याची स्थिती जाणून घेता येते. 

सारखी चक्कर येते, चालताना धाप लागते? असू शकतात 'या ' गंभीर आजाराची लक्षणं, ५ गोष्टी तपासा

बरेचदा आपल्याला शरीरातील अंतर्गत बदलांची जाणीव नसते. यामुळे काही लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका.(liver disease swelling in legs and feet) आरोग्याच्या बाबतीत मिळणारे काही संकेत वेळीच समजले तर आपल्याला उपचार करता येतात. (signs of poor liver function)

पायांमध्ये दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका

1. पायांना सूज येणे

आपल्या पायांना विनाकारण सूज येत असेल तर ते यकृताच्या आजाराचे लक्षण असू शकते. तसेच पायांना सतत सूज येणे हे देखील हृदयाशी संबंधित समस्यांचे लक्षण आहे. यासाठी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

2. पायांच्या त्वचेच्या रंगात बदल 

आपल्या पायांच्या रंग अचानक गडद दिसू लागला. पायांवर लहान तपकिरी ठिपके दिसू लागले तर हे टाइप २ मधुमेहाचे लक्षण आहे. आपल्या पायांवर ही लक्षणे दिसल्यास वेळीच मधुमेहाची तपासणी करा. 

प्लास्टिकची खुर्ची, दाराला हात लावताच झटकन शॉक बसतो तुम्हाला? करंट लागण्याचं पाहा कारण..

3. पायांना मुंग्या येणे

आपल्या पायांना मुंग्या येणे किंवा सुन्नपणा जाणवत असेल तर हे मधुमेह न्यूरोपॅथीचे लक्षण आहे. तसेच शरीरात व्हिटॅमिन्स बी १ च्या कमतरतेमुळे पायांना वारंवार मुंग्या येतात. पायांना सुन्नपणा येत असेल वेळीच तपासणी करा. 

4. पायांमध्ये जळजळ किंवा तळपायांची आग 

पायांमध्ये जळजळ किंवा तळपायांची वारंवार आग होत असेल तर हे यकृताच्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. आपल्या मज्जातंतूंचे नुकसान, व्हिटॅमिनची कमतरता, हार्मोन्स बदल किंवा खूप थकवा येणे हे देखील कारण असू शकते. डॉक्टर सांगतात की, या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करु नका. 

 

टॅग्स : आरोग्य