कोणताही खास प्रसंग असला किंवा घरी पाहुणे आले की आपल्या नेमकं काय बनवावं समजत नाही.(Dahi Chole recipe) आज काय खास बनवू? रोजचं जेवण तर सगळ्यांना कंटाळवाणं वाटतं पण त्यात जर काही झणझणीत आणि चमचमीत खायला मिळालं तर त्याची चव वेगळीच.(Hotel style Dahi Chole) आपल्यापैकी अनेकांना छोले जास्त आवडतात. पण अनेकदा त्याच पद्धतीचे खाऊ देखील वैताग येतो. (Homemade spicy Dahi Chole)
भात, चपाती, फुलका किंवा भटुरेसोबत अगदी आवडीने छोले खाल्ले जातात.(Creamy Dahi Chole recipe) ही खास डिश जगभरात प्रसिद्ध आहे. छोले करायला खूप वेळ जातो.(Restaurant style chole at home) अनेकदा छोले बनवल्यानंतर देखील ते मनासारखे काही होत नाही.(Easy chole masala recipe) कधी तिखट होतात तर कधी रस्सा दाटसर होत नाही.(Best Dahi Chole for guests) पण अचूक प्रमाण, योग्य पद्धतीने बनवल्यास पदार्थ आणखी खास होतो.(Indian festive recipes) जर आपल्यालाही छोले बनवायचे असेल तर दही छोले नक्की ट्राय करुन बघा. यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया.
सकाळचा नाश्ता होईल सुपरहेल्दी! झटपट करा ज्वारीचा पुलाव- वजन कमी करण्यासाठी परफेक्ट डाएट फूड
कृती
काबुली चणे - १ कप
दही - ३ ते ४ मोठे चमचे
काजू - ७ ते ८
आलं- लसूण पेस्ट - १ चमचा
हिरवी मिरची- २ ते ३
हळद - १ चमचा
लाल मिरची पावडर - १ चमचा
धने पावडर - १ चमचा
जिरे पावडर - १ चमचा
तेल - आवश्यकतेनुसार
जिरे - १ चमचा
कसुरी मेथी - १ चमचा
कांदा - १
कोथिंबीर - आवश्यकतेनुसार
गरम मसाला - १ चमचा
बारीक चिरलेला टोमॅटो - १ वाटी
कृती
1. सगळ्यात आधी आपल्याला काबुली चणे थोडे मीठ घालून पाण्यात उकळवून घ्यावे लागतील. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात दही, काजू, आलं-लसूण पेस्ट, हिरवी मिरची आणि मसाले घालून त्याची पेस्ट तयार करा.
2. आता कढईत पॅन ठेवून त्यावर तेल गरम करा. त्यात जिरे, कसुरी मेथी, बारीक चिरलेला टोमॅटो घालून चांगले परतवून घ्या. त्यात तयार पेस्ट घालून पुन्हा एकदा परतवून घ्या. उकळी आल्यानंतर मसाल्याला तेल सुटेल. झाकण ठेवून मसाला व्यवस्थित शिजेल.
3. यामध्ये आता उकडलेले काबुली चणे आणि गोल आकारात कापलेला कांदा घाला. कोथिंबीर आणि गरम मसाला घालून मिश्रण एकजीव करा. पुन्हा झाकण ठेवून एक वाफ काढा. उकळी आल्यानंतर गरमागरम भातासोबत सर्व्ह करा दही छोले.
