Lokmat Sakhi >Fitness > वयाची पन्नाशी उलटली तरी मंदिरा बेदी दिसते तरुण! रोज न चुकता करते २ गोष्टी - पाहा तिचे फिटनेस रुटीन...

वयाची पन्नाशी उलटली तरी मंदिरा बेदी दिसते तरुण! रोज न चुकता करते २ गोष्टी - पाहा तिचे फिटनेस रुटीन...

Mandira Bedi Reveals Fitness Secret Emphasizes Importance Of Stretching Create Toned Abs With Exercise : Mandira Bedi reveals her fitness secrets for toned body at 53 : Mandira Bedi's Fitness Secrets For a Super Toned Body At 53 : पन्नशीतही फिट अँड फाईन दिसण्यासाठी काय आहे मंदिरा बेदीचे फिटनेस सिक्रेट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2025 15:31 IST2025-05-09T15:15:15+5:302025-05-09T15:31:34+5:30

Mandira Bedi Reveals Fitness Secret Emphasizes Importance Of Stretching Create Toned Abs With Exercise : Mandira Bedi reveals her fitness secrets for toned body at 53 : Mandira Bedi's Fitness Secrets For a Super Toned Body At 53 : पन्नशीतही फिट अँड फाईन दिसण्यासाठी काय आहे मंदिरा बेदीचे फिटनेस सिक्रेट...

Mandira Bedi reveals her fitness secrets for toned body at 53 Mandira Bedi Reveals Fitness Secret Emphasizes Importance Of Stretching Create Toned Abs With Exercise | वयाची पन्नाशी उलटली तरी मंदिरा बेदी दिसते तरुण! रोज न चुकता करते २ गोष्टी - पाहा तिचे फिटनेस रुटीन...

वयाची पन्नाशी उलटली तरी मंदिरा बेदी दिसते तरुण! रोज न चुकता करते २ गोष्टी - पाहा तिचे फिटनेस रुटीन...

मंदिरा बेदी (Mandira Bedi) यांना आपण सुप्रसिद्ध अभिनेत्री, टेलिव्हिजन होस्ट म्हणून तर ओळखतोच, परंतु त्या फिटनेस आयकॉन देखील आहेत. आजवर त्यांनी अनेक यशस्वी भूमिका निभावल्या. अभिनय क्षेत्रासोबतच फिटनेस हा देखील त्यांचा तितकाच आवडता विषय. अभिनयासोबतच त्या त्यांच्या फिटनेसची देखील तितकीच काळजी घेतात. मंदिरा बेदी (Mandira Bedi Reveals Fitness Secret Emphasizes Importance Of Stretching Create Toned Abs With Exercise) नियमितपणे योगा आणि स्ट्रेचिंगचा सराव करतात, ज्यामुळे त्या ५० व्या वर्षीही तंदुरुस्त आणि उत्साही दिसतात. त्यांच्या फिटनेस रुटीनमध्ये विविध योगासने, स्ट्रेचिंग आणि वेट ट्रेनिंगचा समावेश त्या करतात( Mandira Bedi reveals her fitness secrets for toned body at 53).

आपल्या फिटनेस रुटीनचे वेगवेगळे फंडे आणि सिक्रेट्स त्या नेहमी मुलाखतीमार्फत त्यांच्या चाहत्यांसाठी शेअर करतात. वयाच्या पन्नाशीतही फिटनेसकडे लक्ष दिल्याने त्या मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहतात. मंदिरा बेदींप्रमाणेच आपणही आपल्या डेली रुटीनमध्ये योगा आणि स्ट्रेचिंगचा समावेश करून स्वतःला फिट अँड फाईन ठेवू शकता. 


मंदिरा बेदी त्यांच्या डेली रुटीनमध्ये, शीर्षासन, बॅकबेंड, सूर्यनमस्कार आणि भुजंगासन अशा योगासनांसोबतच स्ट्रेचिंगचा समावेश करतात. ही आसन शरीरातील लवचिकता वाढवतात, तणाव कमी करतात आणि मानसिक शांती मिळवण्यासाठी मदत करतात. मंदिरा बेदी शीर्षासनला विशेष महत्त्व देतात, कारण हे आसन चिंता आणि तणाव दूर करण्यास मदत करते. Elle India ला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणतात, मी फिटनेससाठीचे नवनवीन ट्रेंड फॉलो न करता योगा आणि स्ट्रेचिंगला माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य भागच बनवले आहे. 

दिवसभरात कधी वजन केलं तर वजनकाटा दाखवतो अचूक वजन? सतत कमी जास्त वजनाचा घोळ टाळा...

जपानी लोकांच्या या ८ सवयींमुळे राहतात कायम सडपातळ! काय आहे त्यांचा फिटनेस फंडा, पाहा...

मंदिरा बेदी यांच्या डेली रुटीनचा भाग असलेली योगासन... 

१. शीर्षासन :- मंदिरा बेदी शीर्षासन करण्याला अधिक महत्व देतात. ज्यामुळे मानसिक तणाव कमी होतो आणि मूड सुधारतो. हे आसन मेंदूला शांत करते आणि शरीरातील ऊर्जा वाढवते. 

२. बॅकबेंड :- बॅकबेंड योगासनामुळे आपल्या छातीकडे भागाचा व्यायाम होतो, ज्यामुळे शरीरातील ऑक्सिजन पातळी वाढते आणि तणाव कमी होतो. हे आसन पाठीच्या स्नायूंना मजबूत करते आणि लवचिकता वाढवते. 

३. अधोमुख शवासन :- हे आसन खांद्यांच्या स्नायूंना मजबूत करते, पाठीच्या दुखण्यापासून आराम मिळवते आणि तणाव कमी करते. हे असान सूर्यनमस्काराचाच एक भाग आहे आणि नियमित सरावाने शरीर लवचिक बनते.


Web Title: Mandira Bedi reveals her fitness secrets for toned body at 53 Mandira Bedi Reveals Fitness Secret Emphasizes Importance Of Stretching Create Toned Abs With Exercise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.