Lokmat Sakhi >Beauty > फेशियलसारखा ग्लो येईल १० मिनिटांत, टोमॅटो 'असा' लावा चेहऱ्यावर, टॅनिंग-पिंग्मेंटेशन गायबच होईल

फेशियलसारखा ग्लो येईल १० मिनिटांत, टोमॅटो 'असा' लावा चेहऱ्यावर, टॅनिंग-पिंग्मेंटेशन गायबच होईल

Skin care tips for glowing skin: Get glowing skin in 10 minutes: Instant glow facial at home: काही घरगुती उपाय केल्यास चेहरा क्लीन तर होईलच पण त्यावर फेशियलसारखा ग्लो देखील येईल. त्यासाठी आपण स्वयंपाकघरात असणारा टोमॅटो चेहऱ्यावर लावू शकतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2025 14:01 IST2025-05-22T14:01:00+5:302025-05-22T14:01:42+5:30

Skin care tips for glowing skin: Get glowing skin in 10 minutes: Instant glow facial at home: काही घरगुती उपाय केल्यास चेहरा क्लीन तर होईलच पण त्यावर फेशियलसारखा ग्लो देखील येईल. त्यासाठी आपण स्वयंपाकघरात असणारा टोमॅटो चेहऱ्यावर लावू शकतो.

Skin care tips glow like a facial in 10 minutes apply tomato on your face tanning pigmentation issue beauty tips | फेशियलसारखा ग्लो येईल १० मिनिटांत, टोमॅटो 'असा' लावा चेहऱ्यावर, टॅनिंग-पिंग्मेंटेशन गायबच होईल

फेशियलसारखा ग्लो येईल १० मिनिटांत, टोमॅटो 'असा' लावा चेहऱ्यावर, टॅनिंग-पिंग्मेंटेशन गायबच होईल

उन्हाळ्यात सगळ्यात जास्त काळजी आपल्याला त्वचेची घ्यावी लागते.(Skin care tips for glowing skin) या काळात आपल्याला त्वचेचवर उन्हाचे परिणाम लगेच दिसून येतात.(Get glowing skin in 10 minutes) त्वचा कोरडी पडणे, तेलकट होणे  किंवा खूपच लवकर टॅन होते. त्यामुळे उन्हाळ्यात टॅनिंगची समस्या खूप वाढते. (Instant glow facial at home)
५ मिनिट जरी उन्हात उभे राहिले तरी आपल्या त्वचेची आग होते.(Tomato for glowing skin) इतकेच नाही तर हात आणि पाय देखील टॅनिंगचे बळी पडतात. ज्यामुळे त्वचा काळी दिसू लागते.(Natural remedies for pigmentation) त्वचेवर घाण जमा झाल्याने पिंग्मेंटेशनची समस्या देखील वाढते.(Remove tanning naturally) बाजारात मिळणारे महागडे स्किन केअर उत्पादने हे त्वचेला हानिकारक ठरतात.(Benefits of tomato for skin) तसेच कधी कधी हे आपल्या त्वचेला सूट देखील होत नाही. त्यामुळे टॅनिंग कमी होण्याऐवजी ती अधिक वाढते. परंतु, अशा वेळी काही घरगुती उपाय केल्यास चेहरा क्लीन तर होईलच पण त्यावर फेशियलसारखा ग्लो देखील येईल. त्यासाठी आपण स्वयंपाकघरात असणारा टोमॅटो चेहऱ्यावर लावू शकतो. (How to use tomato for skin whitening)

प्रमाणापेक्षा जास्त केसगळती-टक्कल पडण्याची भीती वाटते? रोज प्या आयुर्वेदिक ड्रिंक, केसांच्या वाढीसाठी असरदार उपाय

टॅनिंग दूर करण्यासाठी आपल्याला टोमॅटोचे तुकडे करा. चमच्याच्या मदतीने आतील बिया काढण्याचा प्रयत्न करा. या अर्ध्या टोमॅटोमध्ये मध आणि बेसन घाला. हा टोमॅटो आपण चेहऱ्यावर किंवा टॅनिंग असणाऱ्या भागावर घासायला हवे. हात, पाय, पाठ किंवा मानेवर देखील आपण टोमॅटो घासू शकतो. यामुळे फक्त टॅनिंगच नाही तर आपली खराब झालेली त्वचा देखील दुरुस्त होण्यास मदत होते. 


 

टॅनिंगसाठी उपाय 

1. दही-बेसन आणि त्यात चिमुटभर हळद मिसळा. हे मिश्रण टॅन झालेल्या त्वचेवर लावा आणि सुकल्यानंतर चोळा. थोड्यावेळाने चेहरा स्वच्छ धुवा. टॅनिंग कमी होण्यास मदत होईल. 

2. काकडीचा रस त्वचेला जळजळ होण्यापासून वाचवतो. तसेच टॅनिंग देखील दूर करतो. काकडीचा रस चेहऱ्यावर लावल्यानंतर १५ ते २० मिनिटे तसेच ठेवा. नंतर चेहरा स्वच्छ धुवा. 

3. टॅनिंग कमी करण्यासाठी कोरफड देखील फायदेशीर ठरेल. टॅनिंग झालेल्या भागावर ताज्या कोरफडीचा गर लावा. आणि काही वेळाने चेहरा थंड पाण्याने धुवा. 

4. टॅनिंग घालवण्यासाठी नारळाचे तेल आणि कॉफी स्क्रब बनवता येईल. कॉफी पावडरमध्ये तेल घालून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा किंवा टॅन झालेल्या त्वचेवर लावा आणि नंतर धुवा. यामुळे त्वचेवरील टॅनिंग कमी होईल. 

 

Web Title: Skin care tips glow like a facial in 10 minutes apply tomato on your face tanning pigmentation issue beauty tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.