Lokmat Sakhi >Beauty > पांढरे केस खूपच चमकताहेत? जावेद हबीब सांगतात खास उपाय, काळेभोर, चमकदार होतील केस

पांढरे केस खूपच चमकताहेत? जावेद हबीब सांगतात खास उपाय, काळेभोर, चमकदार होतील केस

Jawed habib Remedy For White Hairs (How To Blacken White Hairs) : प्रसिद्ध हेअर एक्सपर्ट जावेद हबीब यांनी हेअर केअरबाबत एक सोपा उपाय सांगितला आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 13:17 IST2025-09-06T13:06:43+5:302025-09-06T13:17:44+5:30

Jawed habib Remedy For White Hairs (How To Blacken White Hairs) : प्रसिद्ध हेअर एक्सपर्ट जावेद हबीब यांनी हेअर केअरबाबत एक सोपा उपाय सांगितला आहे

Jawed habib Remedy For White Hairs Know How To Do Pre Conditioning | पांढरे केस खूपच चमकताहेत? जावेद हबीब सांगतात खास उपाय, काळेभोर, चमकदार होतील केस

पांढरे केस खूपच चमकताहेत? जावेद हबीब सांगतात खास उपाय, काळेभोर, चमकदार होतील केस

आजकाल वेळेआधीच केस पांढरे होणं या समस्या खूपच कॉमन झाल्या आहेत (Hair Care Tips). हेअर फॉल, कोंड्याच्या समस्या टाळण्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. यापासून बचावासाठी महागडे शॅम्पू, ऑईल, ट्रिटमेंट्सचा आधार घेतला जातो. पण इतकं करूनही चांगले परीणाम दिसून येत नाहीत. केमिकल्सयुक्त उत्पादनं वापरल्यामुळे केसांचं जास्त नुकसान होत जातं. प्रसिद्ध हेअर एक्सपर्ट जावेद हबीब यांनी हेअर केअरबाबत एक सोपा उपाय सांगितला आहे. (Jawed Habib Remedy For White Hair Know How To Do Preconditioning)


हेअर केअरसाठी जावेद हबीब यांचा खास उपाय

हेअर एक्सपर्ट्सनी अलिकडेच आपल्या इंस्टाग्राम हॅण्डलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ते सांगतात की केसांना हेल्दी ठेव्यासाठी महागडी उत्पादनं नाही तर योग्य हेअर केअर रुटीन वापरावं. यासाठीच हेअर एक्सपर्ट्स प्री कंडिशनिंगचा सल्ला देतात. जावेद हबीब सांगतात की प्री कंडिशनिंगच्या ४ स्टेप्स आहेत. ज्या फॉलो करून तुम्ही तुम्ही फक्त केस स्वच्छ आणि मजबूत ठेवणार नाही तर पांढरे केस, कोंडा, हेअर फॉल या समस्यांपासूनही सुटका मिळेल.

केस व्यवस्थित धुवा

जावेद हबीब सांगतात की सगळ्यात आधी केस पाण्यानं व्यवस्थित धुवून घ्या. केस धुतल्यानं धूळ आणि घाण निघून जाण्यास मदत होते. केस कंडिशनिंगसाठी तयार होतात.

जास्वंदाला पांढरा मावा येतो-फुलंच नाही? मातीत १ पदार्थ कालवा, लालचुटूक जास्वंदानी बहरेल बाल्कनी

व्यवस्थित तेल लावा

केसांना हलक्या हातानं तेल लावा. तेल लावून जोरजोरात मालिश करू नका. जर केस लांब असतील तर कंगव्यानं विंचरा. ज्यामुळे केसांमध्ये नॅच्युरल मॉईश्चर टिकून राहतं.


तेल लावून ५ मिनिटं तसंच सोडा

तेल जास्तवेळ डोक्याला लावून ठेवू नका. फक्त ५ मिनिटांसाठी तेल केसांना लावा. यामुळे केसांवर हलकी कोटींग होईल आणि स्काल्प चिपचिपीत होणार नाही.

लिंबाच्या रोपात फक्त २ रुपयांची ही पावडर घाला, लिंबानी वाकेल रोप-येतील लिंबूच लिंबू

या रूटीनचे फायदे

जावेद हबीब यांच्या म्हणण्यांनुसार हा उपाय रोज केल्यानं पांढऱ्या केसांच्या समस्या उद्भवत नाहीत.हेअर फॉल कमी होतो आणि केसांमध्ये कोंडा होण्याची समस्या कमी होते. ज्यामुळे केसांचे रूटीन साफ आणि नैसर्गिकरित्या स्मूथ होतं. ही एक साधी पद्धत आहे.

Web Title: Jawed habib Remedy For White Hairs Know How To Do Pre Conditioning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.