लग्नसराई सुरु झाली की आपण चेहऱ्याची अधिक काळजी घेऊ लागतो.(Rice flour for skin) चेहरा काळा पडणे, टॅनिंग, पिंपल्स यांसारख्या समस्या सामान्य असल्या तरी या चेहऱ्याचे सौंदर्य खराब करतात.(Natural tan removal) आपलाही चेहरा सुंदर दिसावा असं प्रत्येक महिलेला वाटतं.(Rice flour face scrub) पण वाढते प्रदूषण, बदलेली जीवनशैलीमुळे आपल्या त्वचेचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते.(Instant glow home remedy) ऋतू कोणताही असला तरी आपल्या चेहऱ्यावर डाग, टॅनिंग, कोरडेपणा आणि निस्तेजपणा पाहायला मिळतो. (Rice flour beauty tips)
घराबाहेर जाताना आपण सनस्क्रीन लावलं तरी अनेकदा चेहरा काळा पडतो. हाता-पायांवर टॅन, चेहरा थकल्यासारखा दिसतो.(Skin brightening remedy) अशावेळी आपण बाजारात मिळणारे महागडे केमिकल्स असणारे क्रीम्सवर पैसे खर्च करतो. प्रदूषण, ताणतणाव, झोपेची कमतरता आणि असंतुलित आहारामुळे आपल्या चेहऱ्यावरील चमक कमी होत जाते.(Remove tanning naturally) या समस्येवर मात करण्यासाठी आपण महागड्या क्रीम्स, फेस सीरम आणि फेस वॉशचा वापर करतो. यातील घटक चेहऱ्याला तात्पुरती चमक देतात. पण कालातंराने रॅशेस, पिंपल्स देखील येतात. पण काही सोपे घरगुती उपचार केल्यास त्वचा चमकण्यास मदत होईल.
लग्न जवळ आलंय पण त्वचेवर तेजच नाही? सोपा उपाय-१५ दिवसांत दिसेल फरक, चेहऱ्यावर येईल ब्रायडल ग्लो
1. त्वचेला सुंदर ठेवण्यासाठी तांदळाचे पीठ खूप फायदेशीर आहे. तांदळामध्ये व्हिटॅमिन बी, पेरुलिक अॅसिड, अॅलँटोइन आणि अँटीऑक्सिडंट्ससारखे पोषक घटक असतात जे त्वचेच्या पेशी दुरुस्त करण्यास मदत करतात. तसेच यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक देखील मिळते. तांदळाच्या पिठापासून बनवलेले फेस पॅक आणि स्क्रब वापरल्याने त्वचा मऊ होते आणि मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत देखील होते.
2. तांदळाच्या पिठाचा फेस पॅक बनवण्यासाठी २ चमचे मैदा, १ चमचा दूध आणि थोडे मध एकत्र करुन गुळगुळीत पेस्ट तयार करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा. त्वचेला नैसर्गिकरित्या उजळ करण्यासाठी आठवड्यातून दोनदा हे लावा.
3. तांदळाचे पीठ आणि दही वापरल्याने त्वचेसाठी अनेक फायदे होतात. दोन्हीमध्ये त्वचा उजळवणारे घटक भरपूर प्रमाणात असतात. तांदळाचे पीठ आणि दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड असते. जे त्वचेला एक्सफोलिएट करते.
4. तांदळाचे पीठ मधामध्ये मिसळून त्वचेला लावा. यात आपण गुलाबजल देखील घालू शकतो. १५ ते २० मिनिटे सुकू द्या. नंतर चेहरा पाण्याने धुवा. हा फेस पॅक आपण त्वचेसह हाता-पायांना देखील लावू शकतो. ज्यामुळे त्वचेची
टॅनिंग देखील कमी होईल.
