Lokmat Sakhi >Beauty > केसगळती थांबेल! ट्राय करा 'आयुर्वेदिक हेअर मास्क', केस वाढतील भराभर-होतील लांबसडक-घनदाट

केसगळती थांबेल! ट्राय करा 'आयुर्वेदिक हेअर मास्क', केस वाढतील भराभर-होतील लांबसडक-घनदाट

Stop hair fall naturally : Homemade remedies for hair fall: स्वयंपाकघरातील काही पदार्थांचा वापर करुन आयुर्वेदिक हेअर मास्क केसांना नियमितपणे लावल्यास आपल्याला केसगळतीपासून सुटका मिळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2025 16:19 IST2025-04-27T16:18:42+5:302025-04-27T16:19:16+5:30

Stop hair fall naturally : Homemade remedies for hair fall: स्वयंपाकघरातील काही पदार्थांचा वापर करुन आयुर्वेदिक हेअर मास्क केसांना नियमितपणे लावल्यास आपल्याला केसगळतीपासून सुटका मिळेल

how to stop hair falls issue try this ayurvedic homemade hair mask for long hair how care scalp at home | केसगळती थांबेल! ट्राय करा 'आयुर्वेदिक हेअर मास्क', केस वाढतील भराभर-होतील लांबसडक-घनदाट

केसगळती थांबेल! ट्राय करा 'आयुर्वेदिक हेअर मास्क', केस वाढतील भराभर-होतील लांबसडक-घनदाट

केसगळतीच्या समस्यांपासून हल्ली अनेकजण त्रस्त आहेत.केसांची गळती रोखण्यासाठी आपण अनेक महागड्या उत्पादनांचा वापर करतो.(Stop hair fall naturally) थोडेसे केस गळू लागले की, आपण ब्रँडेड हेअर सीरम किंवा इतर उत्पादन वापरण्यास सुरुवात करतो. रासायनिक उत्पादनांचा वापर केल्याने आपली टाळू कोरडी होते.(Ayurvedic hair mask for hair growth) तसेच केस गळण्याची शक्यता थांबण्याऐवजी ती अधिक वाढते. (Homemade remedies for hair fall)
केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो.(Scalp care at home) पण कितीही महागडे उत्पादने वापरले तरी केसगळती काही थांबत नाही.(Natural hair care tips) अशावेळी स्वयंपाकघरातील काही पदार्थांचा वापर करुन आयुर्वेदिक हेअर मास्क केसांना नियमितपणे लावल्यास आपल्याला केसगळतीपासून सुटका मिळेल.(Homemade scalp treatments for hair loss) 

मुलतानी मातीत कालवून 'हा' पदार्थ चेहऱ्याला लावा! भरपूर पिंपल्स- पिगमेंटेशन-डाग होतील गायब

केसगळती सीरम 

मेथीचे दाणे - १ चमचा 
पाणी - ३ वाटी 
व्हिटॅमिन ई - ३ कॅप्सूल 

सीरम कसा तयार कराल? 

1. सगळ्यात आधी १ चमचा मेथीदाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. 

2. एका पॅनमध्ये भिजवलेले मेथीचे दाणे घालून २ कप पाणी घाला. 

3. १० ते १५ मिनिटे मंद आचेवर पाणी उकळू द्या. पाणी उकळल्यानंतर गॅस बंद करुन थंड होण्यास ठेवा. नंतर मिक्सरच्या भांड्यात बारीक करुन घ्या. 

4. मेथीचे पाणी एका भांड्यात गाळून बाजूला ठेवा. त्यात व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिसळा आणि बाटलीमध्ये साठवा. 

5. हा सिरम केसांना आठवड्यातून दोन वेळा लावायला हवा. यामुळे केस तेलकट होणार नाही तसेच टाळूची मालिश होण्यास मदत होईल. 

">

मेथी हेअर मास्क 

वाटलेल्या मेथी दाण्याची पेस्ट तयार करुन आपण केसांना लावू शकतो. ४० मिनिटांनंतर केस पाण्याने स्वच्छ धुवा. मेथी दाण्याचा मास्क टाळूवर लावा. ज्यामुळे केस वाढण्यास मदत होईल. 
 

Web Title: how to stop hair falls issue try this ayurvedic homemade hair mask for long hair how care scalp at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.