Join us

मेकअप रिमूव्हरसाठी खास तेल! 'देसी गर्ल प्रियंका चोप्रा'ने सांगितली भन्नाट टिप्स, पैसे वाचतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2025 09:05 IST

How to remove makeup without cleanser: Natural makeup remover tips: Celebrity skincare secrets: Priyanka Chopra beauty routine: मेकअप रिमूव्ह करण्यासाठी प्रियंका चोप्राने काही घरगुती वस्तुंचा वापर करु शकतो असे म्हटले आहे. यासाठी कोणते खास तेल वापरता येते पाहूया.

लग्न समारंभात, सणाच्या दिवशी किंवा काही खास प्रसंगी उठून दिसावं यासाठी आपण चेहऱ्यावर रंगरंगोटी करतो. (How to remove makeup without cleanser) चेहऱ्यावर मेकअप करण्यासाठी आपण महागड्या उत्पादनांचा वापर करतो.(Natural makeup remover tips) परंतु, ज्याप्रमाणे चेहऱ्यावर मेकअप लावण्यासाठी योग्य उत्पादने वापरली जातात. त्याचप्रमाणे मेकअप काढण्याची योग्य पद्धत देखील तितकीच महत्त्वाची आहे. (Priyanka Chopra beauty routine)मेकअप व्यवस्थितरित्या साफ केला नाही तर त्याचे कण आपल्या त्वचेला चिकटून राहतात आणि मृत पेशींसह त्वचेची छिद्र बंद होतात.(Celebrity skincare secrets) जर आपण नीट मेकअप स्वच्छ नाही केला तर चेहरा खराब आणि निस्तेज दिसू लागतो. मेकअप योग्यरित्या रिमूव्ह करण्यासाठी आपण क्लींजिंग बाम किंवा मायसेलर वॉटर खरेदी करतो.(No-cleanser makeup removal method) परंतु, मेकअप रिमूव्ह करण्यासाठी प्रियंका चोप्राने काही घरगुती वस्तुंचा वापर करु शकतो असे म्हटले आहे. यासाठी कोणते खास तेल वापरता येते पाहूया. 

कितीही सनस्क्रीन चोपडली तरी चेहरा टॅन दिसतो? ३ चुका चेहरा बिघडवतो, डॉक्टरांनी सांगितली योग्य पद्धत

प्रियंका चोप्रा मेकअप रिमूव्ह करण्यासाठी नारळाचे तेल वापरते. काही वेळ चेहऱ्यावर नारळाचे तेल लावून ठेवा. त्यानंतर टॉवेल कोमट पाण्यात बुडवा आणि नंतर हलक्या हातांनी चेहऱ्यावर घासते. ज्यामुळे चेहऱ्यावर अडकलेला मेकअप काढून टाकण्यास मदत करेल. तसेच आपल्या कोरड्या त्वचेला ओलावा देईल. 

मेकअप काढण्यासाठी काही टिप्स 

1. मेकअप रिमूव्ह करण्यासाठी हलक्या हाताने मध लावून चोळल्यास मेकअपचा थर निघून जाण्यास मदत होईल. 

2. चेहऱ्यावर कच्चे दूध चोळूनही मेकअप काढता येतो. कच्चे दूध चांगले मेकअप रिमूव्हर म्हणून काम करते. हे त्वचेच्या मृत पेशी काढून टाकते आणि खराब झालेल्या पेशी दुरुस्त करते. 

3. चेहऱ्यावरील मेकअप काढण्यासाठी काकडीचा रस देखील फायदेशीर आहे. काकडीचा रस दाहक-विरोधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. जो त्वचेवर साचलेली घाण काढून टाकतो. तसेच त्वचेवरील अतिरिक्त तेल देखील कमी करतो. 

4. नारळाच्या तेलाशिवाय आपण बदामाचे तेल देखील मेकअप रिमूव्हरसाठी वापरता येईल. यामध्ये आपण व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर करा. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी