चेहऱ्यावर नको असलेले केस काढण्यासाठी आपण वॅक्सिंग किंवा ब्लिचिंग करत असतो. महिलांमध्ये चेहऱ्यावर केस येण्याची समस्या ही सामान्य आहे.(how to remove upper lip hair naturally) यासाठी थ्रेडिंग, वॅक्सिंग आणि हेअर रिमूव्हल क्रीमचा आपण वापर अनेकदा करतो. हे केस मुळापासून काढून टाकतात.(home remedies for facial hair removal) परंतु, काही काळानंतर पुन्हा त्वचेचवर केस येतात. शरीरातील ही एक नैसर्गिक क्रिया असली तरी असे हे अनेकांसोबत घडते. (get rid of chin hair without waxing)
चेहऱ्यावर सतत केस येणे किंवा त्याची वाढ जास्त प्रमाणात होत असेल तर ही समस्या सामान्य नाही.(natural ways to reduce facial hair) चेहऱ्यावरील केस का वाढतात. त्याची वाढ कमी करण्यासाठी काय करता येईल. यांविषयी संपूर्ण माहितील आहारतज्ज्ञ मनप्रीत कालरा यांनी दिली. (facial hair removal drink at home)
त्या म्हणतात महिलांच्या चेहऱ्यावर केस येण्याची अनेक कारणे असू शकतात. त्यातील सगळ्यात महत्त्वाचे कारण हार्मोनल बदल. शरीरात एंड्रोजनचे प्रमाण जास्त झाल्यास हनुवटी किंवा ओठांवर जास्त प्रमाणात केस येतात. अँड्रोजन हा पुरुष लैंगिक संप्रेरक आहे. जो पुरुषांच्या कार्याच्या विकासात आणि देखभालीत महत्त्वाची भूमिका बजावतो. जर त्याची वाढ झालली तर चेहऱ्यावर केस येण्याची समस्या वाढते. चेहऱ्यावर केस येऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला हवी. जाणून घेऊया २ सोपे घरगुती उपाय
अँटी अँड्रोजन टी प्यायल्याने चेहऱ्यावरील केस कमी होण्यास मदत होतात. हा चहा बनवण्यासाठी आपल्याला १ चमचा मेथीचे दाणे, चिमूटभर दालचिनी आणि १ स्पेअरमिंट टी बॅग लागेल. एका भांड्यात पाणी घेऊन त्यात मेथीचे दाणे घाला. यानंतर चिमूटभर दालचिनी घालून हे मिश्रण उकळून घ्या. कपमध्ये पाणी घेऊन त्यात स्पेअरमिंट टी बॅग घाला , काही मिनिटे तसेच राहू द्या.
चेहऱ्यावरील केस काढून टाकण्यासाठी त्वचेला मॉइश्चरायझिंग करणे फायदेशीर आहे. यासाठी आपण पेपरमिंट तेलाने त्वचेला मॉइश्चरायझ करा. हे मॉइश्चरायझर बनवण्यासाठी २ थेंब पेपरमिंट आणि आपल्या आवडीचे कोणतेही मॉइश्चरायझर घ्या. झोपण्यापूर्वी त्वचेला लावा. यामुळे त्वचेवरील केसांची वाढ कमी होते. तसेच त्वचा मऊ आणि चमकदार होते.