लग्न जवळ आलं की आपल्या लक्षात येतं, आरशात दिसणारा चेहरा काळपटलेला वाटतो, ब्रायडल ग्लो दिसत नाही. यामुळे आपल्या टेन्शन येऊ लागतं.(bridal glow tips) लग्नाची तयारी, खरेदी, ताण, अपुरी झोप, सततच्या धावपळीमुळे होणाऱ्या नवरीच्या त्वचेसह केसांवरही थकवा जाणवू लागतो.(wedding skincare routine) त्वचा तर काळपटते पण केस देखील गळू लागतात, कोरडे-निस्तेज होतात.(glowing skin drinks) सुंदर दिसण्यासाठी आपण मेकअप, फेशियल, स्किन ट्रीटमेंट्स यापेक्षा जास्त महत्त्वाचं असतं ते आपल्या शरीराला मिळणारे आतून पोषण.(natural beauty drink for skin) आपण बाहेरुन काय लावतो यापेक्षा शरीराला आपण योग्य प्रमाणात काय देतो हे देखील महत्त्वाच आहे.(shiny hair home remedies)
लग्नाच्या दिवशी चमकदार, हेल्दी आणि सुंदर त्वचा प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं. पण हा ब्रायडल ग्लो अचानक एका दिवसात येत नाही.(pre-wedding beauty tips) नियमित आहार, हायड्रेशन आणि शरीराला नैसर्गिकरित्या डिटॉक्स करणाऱ्या पदार्थांची आवश्यकता जास्त असते.(bridal skincare at home) त्यामुळे सध्या जास्त चर्चेत असणारं पेय म्हणजे ‘ब्रायडल स्किन ड्रिंक्स’.(hair shine tips) हे आपल्या शरीराला हायड्रेट ठेवते, स्किन रिपेयर करते आणि केसांना मजबूत देखील करते. जर आपलं देखील लवकर लग्न होणार असेल तर महिन्याभरपूर्वी किंवा आठवड्याभरापूर्वी हे खास ड्रिंक प्या.(pre-bridal skincare routine)
पेय बनवण्यासाठी लागणारे साहित्य
भिजवून सोललेले बदाम- ४ ते ५,
मिक्स सीड्स - १ चमचा (सूर्यफूल, भोपळा, तीळ)
खजूर - १
पिस्ता - ५ ते ६
लग्नात नवरीची हेअरस्टाइल सजवणारे ५ जबरदस्त स्टायलिश हेअर ब्रोच- नजर हटू नये इतके सुंदर आणि स्पेशल
सगळ्यात आधी आपल्याला सर्व साहित्य पाण्यात २ तास भिजवावे लागतील. त्यानंतर सर्व साहित्य ब्लेंडरमध्ये घाला. त्यात भिजवलेले केशरचे पाणी, चिमूटभर वेलची पावडर आणि १ ग्लास नारळाचे दूध घाला. दूध नसेल तर खोबरे घालून त्याचे दूध तयार करु शकता.
हे पेय आपण सकाळी प्यायला हवं. ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळेल. आपल्या चेहऱ्याला आणि केसांसाठी फायदेशीर ठरेल. आठवडाभर हे ड्रिंक प्यायल्याने त्वचेची नैसर्गिक चमक परत मिळते. यात व्हिटॅमिन C, अँटिऑक्सिडंट्स, ओमेगा-फॅटी ॲसिड्स, आयर्न आणि कोलाजेन बूस्ट करणारे घटक असतात. जे आपले स्किन पोर्स क्लीन, कॉम्प्लेक्शन ब्राइट, आणि हेअर शाफ्ट स्ट्राँग करतात.
