Join us

केस गळून गळून पातळ झाले? घरीच बनवा एक स्पेशल तेल; स्काल्पवर लावा- केस होतील दाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 16:07 IST

Best Oil for Hair Growth : तुमच्या हेअर केअर रूटीनमध्ये हे तेल समाविष्ट केल्यास केसांवर एक वेगळी चमक येईल आणि गळणंही थांबेल.

केस गळण्याचा  प्रोब्लेम आजकाल खूपच कॉमन झालाय (Hair Care Tips) पार्लरच्या वेगवेगळ्या ट्रिटमेंट्स करून केसांमध्ये केमिकल जमा होतं. यामुळे केस गळतात तर कधी पांढरे होतात. वेगवेगळ शॅम्पू, तेल बदलूनही केसांची हवी तशी वाढ होत नाही. घरच्याघरी तयार केलेलं हेअर ऑईल समस्या दूर करण्यात तुमची मदत करू शकता. (Oil For hair fall control) 

तुमच्या हेअर केअर रूटीनमध्ये हे तेल समाविष्ट केल्यास केसांवर एक वेगळी चमक येईल आणि गळणंही थांबेल. हे तेल तयार करण्यासाठी तुम्हाला  कलोंजी (नाइजेला बियाणे) + मेथी दाणे या २ पदार्थांची आवश्यकता असते. (How to control Hair Fall) कमीत कमी १ ते २ आठवडे हे तेल केसांंना लावल्यानंतर तुम्हाल फरत जाणवेल.

या तेलाचे फायदे

१) केसांच्या वाढीस गती मिळते.

२) अकाली केस पिकणं रोखता येतं.

३) केसांचा कोरडेपणा कमी होतो. 

४) स्काल्प व्यवस्थित राहतो. 

५) केस गळणे प्रतिबंधित होतो

६) कोंडा कमी होतो

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी