Join us
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळ्यात रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला लावा 'ही' क्रीम, आठवड्याभरात सुरकुत्या होतील कमी, त्वचेवर येईल तेज- ड्रायनेसही दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2025 09:46 IST

winter skincare tips: best night cream for glowing skin: how to reduce wrinkles naturally: रात्री झोपताना किंवा त्वचेवर सुरकुत्या असतील तर काय करावं? जाणून घेऊया.

हिवाळा सुरु होताच वातावरणात गारवा जाणवू लागतो.(winter skincare tips) याचा सगळ्यात जास्त परिणाम आपल्या आरोग्यासह त्वचेवर होतो.(best night cream for glowing skin) त्वचा फुटणे, कोरडी पडणे, खाज लागणे, निस्तेज होणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.(how to reduce wrinkles naturally) वातावरणातील बदलामुळे त्वचेतील नैसर्गिक आर्द्रता टिकून राहत नाही. दिवसभर घराबाहेर राहाणं, गरम पाण्याचा वापर आणि योग्यप्रकारे त्वचेची काळजी न घेतल्यास नैसर्गिक सौंदर्य हरवते.(night cream for dry skin) त्यासाठी हिवाळ्यात त्वचेची खास काळजी घ्यायला हवी. पण ती काळजी योग्य वेळी घेतली तर सुरकुत्या, ड्रायनेस आणि वयापूर्वी येणारे वृद्धत्वाचे चिन्ह टाळता येऊ शकतात. (skincare for winter season)हिवाळ्यात आपण त्वचेची काळजी कशी घ्यायला हवी.(anti-aging winter cream) दिवसभरात त्वचेसाठी काय वापरायला हवं? रात्री झोपताना किंवा त्वचेवर सुरकुत्या असतील तर काय करावं? जाणून घेऊया. 

लग्नसमारंभात उठून दिसतात कुंदन बांगड्या घातलेले हात, पाहा ५ लेटेस्ट  सुंदर कुंदन चुडी सेट

रात्रीच्या वेळी योग्य स्किन केअर रुटीन पाळणे महत्त्वाचे आहे. दिवसभर केमिकल्स उत्पादने वापरल्यानंतर रात्री आपली त्वचा स्वच्छ धुवा. ज्यामुळे त्वचेची दुरुस्ती लवकर होण्यास मदत होईल. नाईट क्रीम बनवण्यासाठी आपल्याला कोरफडीचा गर, बदाम तेल, गुलाब पाणी, ग्लिसरीन आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूलची आवश्यकता आहे. 

ही क्रीम घरी बनवण्यासाठी आपल्याला एका भांड्यात कोरफडीचा गर घ्या. त्यात गुलाबपाणी, बदाम तेल, ग्लिसरीन आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल घाला. सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करुन ही क्रीम रोज त्वचेला रात्री झोपण्यापूर्वी लावा. ज्यामुळे त्वचेवरील ड्रायनेस, सुरकुत्या कमी होईल. 

या क्रीममुळे त्वचेला खोलवर हायड्रेट आणि मॉइश्चयराझर होण्यास मदत होते. खराब झालेल्या पेशी दुरुस्त होतात. कोलेजन उत्पादन वाढवतात. ज्यामुळे वृद्धत्वाची चिन्हे कमी होतात. आपली त्वचा नैसर्गिकरित्या पेशी दुरुस्त करण्याचे काम रात्री करते. त्वचेचा रंग देखील या क्रीममुळे सुधारतो. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Night cream for winter: Reduce wrinkles and dryness in a week.

Web Summary : Combat winter dryness with a homemade night cream. Mix aloe vera, almond oil, rose water, glycerin, and vitamin E. Apply nightly to hydrate skin, reduce wrinkles, and boost collagen for a youthful glow.
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी