Join us

सणावाराला चेहऱ्यावर पिंपल्स आले की चिडचिड होते? १ चमचा साखरेचा करा उपाय-चेहरा दिसेल नितळ स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2025 10:50 IST

sugar remedy for pimples : clear skin home remedy: pimple solution during festivals: सणवारात सुंदर दिसण्यासाठी त्वचेवर पिंपल्स नको असतील तर साखरेचा हा उपाय करुन पाहा.

सणासुदीचा काळ म्हणजे घरात आनंदाचे, उत्साहाचे वातावरण असते.(Skin care Tips) पण या सगळ्या धावपळीमध्ये आणि सतत बाहेरच्या कामामुळे चेहऱ्याची योग्य ती काळजी घेता येत नाही.(sugar remedy for pimples) उन्हामुळे किंवा बदलत्या वातावरणामुळे त्वचा काळी पडते, सतत धूळ, प्रदूषण व घामामुळे चेहऱ्यावर पिंपल्सही येतात. पिंपल्समुळे त्वचा निस्तेज दिसते.(clear skin home remedy) चेहऱ्याचा नैसर्गित ग्लो कमी होतो आणि आपला आत्मविश्वास देखील यामुळे कमी होतो.(pimple solution during festivals) सणासुदीत कामाच्या व्यापामुळे आपल्याला चेहऱ्याची नीट काळजी घेता येत नाही.(natural face scrub with sugar) अगदी पार्लरमध्ये जाऊन साधे फेशियलही करता येत नाही. अशावेळी चेहऱ्याची नीट निगा देखील राखायला जमत नाही.(glowing skin with sugar scrub)

डागांमुळे चेहरा डल दिसतो- टॅन झाला? सणासुदीला त्वचा चमकेल आरशासारखी, सोपा घरगुती उपाय - ५ मिनिटांत चेहऱ्यावर येईल ग्लो

चेहऱ्यावरील टॅनिंग कमी करण्यासाठी हलके स्क्रबिंग, त्वचेचं मॉइश्चरायझेशन, पुरेशी झोप आणि भरपूर प्रमाणात पाणी प्या. त्याचप्रमाणे पिंपल्स, टाळण्यासाठी चेहरा स्वच्छ ठेवा, तेलकट पदार्थ खाणे टाळा आणि काही घरगुती उपाय करा. सणवारात सुंदर दिसण्यासाठी त्वचेवर पिंपल्स नको असतील तर साखरेचा हा उपाय करुन पाहा. 

चेहरा सुंदर आणि तजेलदार करण्यासाठी आपल्याला साखर पावडर घ्यावी लागेल. यानंतर भाजलेली हळदी आणि कॉफी पावडर घाला. त्यात मध आणि नारळाचे तेल घालून त्याचा फेस पॅक तयार करा. हा पॅक आपण चेहऱ्यासह संपूर्ण शरीराला लावू शकतो. डी- टॅन मास्क आपल्याला आंघोळीच्या ५ मिनिटाआधी लावायचा आहे. त्यानंतर आंघोळ करा. हा मास्क लावल्यानंतर मॉइश्चरायझर लावण्याची गरजही पडणार नाही. 

साखरेची पावडर आपल्या त्वचेवर स्क्रबिंगचे काम करते. तसेच मृत त्वचेच्या पेशी काढून टाकते. यासोबत टॅनिंग देखील हळूहळू कमी करते. हळदीत कर्क्यूमिन आढळते. जे त्वचेचा रंग सुधारण्याचे काम करते. हे आपल्या शरीरासाठी नैसर्गिक डी- टॅनिंग घटक म्हणून काम करते. कॉफी पावडर हे नैसर्गिक स्क्रबिंग म्हणून काम करते. यामुळे त्वचेवरील टॅनचा थर साफ होतो. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी