रांगोळी काढून 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना वाहिली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2017 01:58 PM2017-11-26T13:58:21+5:302017-11-26T14:15:21+5:30

मुंबई - फोर्ट येथील काळाघोडा येथे रांगोळीच्या माध्यमातून 26/11तील शहिदांना आदरांजली वाहण्यात आली आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

रांगोळी काढून 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी चार्लिन चॅप्लिनच्या वेशभूषेतील कलाकाराने खास अंदाजात शोक व्यक्त केला.