महाराष्ट्र बंदमुळे मुंबईची लाईफलाईन विस्कळीत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 13:40 IST2018-01-03T13:35:41+5:302018-01-03T13:40:05+5:30

महाराष्ट्र बंदचा परिणाम मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या रेल्वे सेवेवर झाला आहे. दादर स्थानकाजवळ आंदोलकांनी आंदोलन केलं.
मध्य रेल्वेच्या कांजूरमार्ग रेल्वे स्थानकावर रेल्वे ट्रॅकवर बसून आंदोलकांनी आंदोलन केलं.
ठाणे रेल्वे स्थानकावर बुधवारी सकाळपासूनच आंदोलकांनी आंदोलन केलं. रेल्वे रोखून धरल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला.