आदित्य ठाकरे विचारताहेत 'केम छो वरली'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 14:59 IST2019-10-02T14:46:02+5:302019-10-02T14:59:27+5:30

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यंदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे निवडणूक लढवत आहेत. या ठिकाणी लावण्यात आलेले आदित्य यांचे बॅनर लक्षवेधी ठरताहेत.
आदित्य ठाकरे यांचा उर्दूतील बॅनर वरळीत झळकला आहे.
दाक्षिणात्य भाषेतही आदित्य ठाकरेंचे बॅनर लागलेत.
आदित्य यांच्या 'केम छो वरली' बॅनरची सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा आहे.