सिन्नर - शिर्डी रस्त्यावर भीषण अपघात, मुंबईतील दोन महिला साईभक्तांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2018 17:57 IST2018-10-18T17:56:45+5:302018-10-18T17:57:30+5:30

सिन्नर - शिर्डी  महामार्गावर पाथरे गावाजवळ कार उलटून झालेल्या अपघातात मालाड (मुंबई) येथील दोन महिला साईभक्तांचा मृत्यू झाला.

Two Women Death in Road Accident | सिन्नर - शिर्डी रस्त्यावर भीषण अपघात, मुंबईतील दोन महिला साईभक्तांचा मृत्यू

सिन्नर - शिर्डी रस्त्यावर भीषण अपघात, मुंबईतील दोन महिला साईभक्तांचा मृत्यू

नाशिक  - सिन्नर - शिर्डी  महामार्गावर पाथरे गावाजवळ कार उलटून झालेल्या अपघातात मालाड (मुंबई) येथील दोन महिला साईभक्तांचा मृत्यू झाला. तर अन्य तीनजण गंभीर  जखमी झाले आहे. पाथरे शिवारात वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने कार उलटून अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.  मालाड मुंबई येथील परीता मोदी व भावना वडानी असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलांचे नाव आहे. 

Web Title: Two Women Death in Road Accident