Join us

राज ठाकरे करणार महायुतीचा प्रचार, उद्या घेणार निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 06:28 IST

भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले की, राज यांनी देशहितासाठी पाठिंबा दिला तर उद्धव यांनी मंत्रिपदासाठी गद्दारी केली

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गुढीपाडवा मेळाव्यात देशाच्या खंबीर नेतृत्वासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर आता राज ठाकरेमहायुतीचा प्रचार करणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. राज ठाकरे याबाबत लवकरच निर्णय जाहीर करतील, असे मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी सांगितले आहे. 

भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले की, राज यांनी देशहितासाठी पाठिंबा दिला तर उद्धव यांनी मंत्रिपदासाठी गद्दारी केली. राज सोबत आल्यामुळे आमची ताकद वाढली आहे. ते लवकरच महायुतीचा प्रचार करतील. 

टॅग्स :राज ठाकरेमनसेलोकसभा निवडणूक २०२४भाजपामहायुती