पोलिसांवर दगड फेकणाऱ्यांना अटक

By Admin | Updated: February 24, 2016 01:50 IST2016-02-24T01:50:01+5:302016-02-24T01:50:01+5:30

निष्काळजीपणे मोटरसायकल चालविणाऱ्या आणि पोलिसंवर दगडफेक करणाऱ्या सात जणांना वनराई पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी अटक करण्यात आली. यामध्ये सहा रायडर्स

Police arrest those who throw stones at the police | पोलिसांवर दगड फेकणाऱ्यांना अटक

पोलिसांवर दगड फेकणाऱ्यांना अटक

मुंबई : निष्काळजीपणे मोटरसायकल चालविणाऱ्या आणि पोलिसंवर दगडफेक करणाऱ्या सात जणांना वनराई पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी अटक करण्यात आली. यामध्ये सहा रायडर्स व त्यांच्यासोबत असणाऱ्या एका तरुणाचा समावेश आहे. या सर्वांच्या मोटरसायकल देखील पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे शुभंकर गोपे (२१), अजय कोळेकर (२३), धनराज बाविसा (२१), रोहित पाठक (२१), अभिषेक बसिया (२०), प्रथमेश जाधव (२४) आणि इम्तियाज खान (२७) अशी अटक करण्यात आलेल्या सात जणांची नावे आहेत. ते सर्व मालाड, बोरीवली आणि कांदिवली परिसरातील रहिवासी आहेत. एक साथीदार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Police arrest those who throw stones at the police