MNS Candidate 2nd List : मनसेची 45 जणांची दुसरी यादी जाहीर, बाळा नांदगावकर यांचं तिकीट कापलं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 07:05 PM2019-10-02T19:05:41+5:302019-10-02T19:20:28+5:30

MNS Candidate 2nd List For Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : मनसे उमेदवारी यादी - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची 45 जणांची दुसरी यादी जाहीर

Maharashtra Election 2019: Second list of 45 MNS candidate announced, Bal Nandgaonkar ticket cut | MNS Candidate 2nd List : मनसेची 45 जणांची दुसरी यादी जाहीर, बाळा नांदगावकर यांचं तिकीट कापलं

MNS Candidate 2nd List : मनसेची 45 जणांची दुसरी यादी जाहीर, बाळा नांदगावकर यांचं तिकीट कापलं

googlenewsNext

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची 45 जणांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये डोंबिवली मंदार हळबे, धुळे शहर - प्राची कुलकर्णी, नांदेड उत्तर - गंगाधर फुगारे, ऐरोली - निलेश बाणखेले, चांदिवली - सुमित भारस्कर, घाटकोपर पूर्व - सतिश नलावडे, शिवडी - संतोष नलावडे, औसा - शिवकुमार नगराळे, विलेपार्ले - जुईली शेेंडे यांच्यासह अनेकांची नावे आली आहे. 

  1. मंदार हळवे – डोंबिवली
  2. प्राची कुलकर्णी – धुळे
  3. जमील देशपांडे – जळगाव (शहर)
  4. मुकुंद रोटे – जळगाव (ग्रामीण)
  5. अकलेश पाटील – अमळनेर
  6. विजयानंद कुलकर्णी – जामनेर
  7. रविंद्र फाटे – अकोट
  8. विजयकुमार उल्लामाळे – रिसोड
  9. सुभाष राठोड – कारंजा
  10. अभय गेडाम – पुसद
  11. गंगाधर फुगारे – नांदेड (उत्तर)
  12. सचिन पाटील – परभणी
  13. विठ्ठल जवादे – गंगाखेड
  14. प्रकाश सोळंखी – परतूर
  15. संतोष जाधव – वैजापूर
  16. नागेश मुकादम – भिवंडी पश्चिम
  17. मनोज गुडवी – भिवंडी (पूर्व)
  18. महेश कदम – कोपरी-पाचपखाडे
  19. निलेश बाणखेले – ऐरोली
  20. किशोर राणे – अंधेरी (पश्चिम)
  21. सुनिल भारसकर (चांदीवली)
  22. सतिश पवार – घाटकोपर (पूर्व)
  23. विजय रावराणे – अणुशक्तीनगर
  24. केशव मुळे – मुंबादेवी
  25. श्रीवर्धन - संजय गायकवाड
  26. महाड - देवेंद्र गायकवाड
  27. सावंतवाडी - प्रकाश रेडकर 
  28. श्रीरामपूर - भाऊसाहेब पगारे
  29. बीड - वैभव काकडे
  30. औसा - शिवकुमार नगराळे
  31. मोहाळ - हनुमंत भोसले
  32. अक्कलकोट - मधुकर जाधव 
  33. माळशिरस - मनिषा करचे
  34. गुहागर - गणेश कदम
  35. उमरेड - मनोज बाव्वनगडे
  36. राजूरा - महालिंग कंठाडे
  37. राधानगरी - युवराज येडूरे
  38. अंबरनाथ - सुमेत भंवर
  39. डहाणू - सुनील निभाड
  40. बोईसर - दिनकर वाढान
  41. शिवडी - संतोष नलावडे
  42. विलेपार्ले - जुईली शेंडे
  43. किनवट - विनोद राठोड
  44. फुलंब्री - डॉ. अमर देशमुख 
  45. उमरखेड - रामराव वानखेडे

 

 

Web Title: Maharashtra Election 2019: Second list of 45 MNS candidate announced, Bal Nandgaonkar ticket cut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.